Find the Latest Status about पहिली आरती मानाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिली आरती मानाची.
Dr Mangesh Kankonkar
खुप वेगळी असते नेहमीच्या भेटीपेक्षा दोघेही आतुरतेने वाट पाहत असलेली खरच सर्व जग थांबते का त्या एका भेटीसाठी मनातल्या हुरहुरीला खतपाणी घालणारी ठाऊक असते त्या एका भेटीनंतर सर्व काही बदलून जाणार असते प्रत्येकाच्या मनाच्या एका कोपऱ्यात नेहमीच जपून ठेवलेली पहिली भेट !!!! - मंगेश काणकोणकर. पहिली भेट !!!!
पहिली भेट !!!! #poem
read moreVikas Yadav
देखू तो एक नजर थी, सोचू तो कई सवाल थी, समजू तो उलझने थी, कह दू बस दिल की बात थी, इनकार से लेकर इकरार थी, कुछ तो थी बात उसकी नजर मे, देख के मुझे खुद् से बेखबर थी, मिली थी जब नजरे दोनो वही तो जिंदगी की शुरुवात थी.. पहिली नजर..
पहिली नजर.. #शायरी
read moreAbhiejeet Anant Tambe
पहिली भेट तुझ्या आणि माझ्या प्रितीची, जशी किनाऱ्याला भेट समुद्राच्या लाटेची मास्क च्या आड चेहरा तिचा मनाला भूल पाडत होता, जणू काही हृदयाचा तोल माझा हळू हळू जात होता तिची अवखळ बटा सारखी चेहऱ्यावर येत होती, मग हळूच त्या बटा ती कानामागे सरकवित होती नकळत तिची नजर माझ्यावर अचानक घसरली, आणि माझ्या डोळ्यांनी तिला प्रेमाने सावरली मग लाजून पापण्या तिच्या झुकल्या होत्या खाली, जेव्हा थरथरत्या हाताने तिचा हात घेतला होता माझ्या हाताखाली क्षण जरा अडकुनच गेला आमच्या दोघात तो थांबूनच गेला, हृदयाचे ठोके फक्त चालू होते तेव्हा श्र्वासांनी खूप संवाद केला आपल्या दोघांचे डोळे फक्त एकमेकांशी बोलत होते, शब्दांची तर गरजच नवती कारण ओठांचे काम फक्त डोळेच करत होते बस आली तेव्हा खरंच डोळे पाणावले होते, जणू काही भर दुपारी उन्हात अचानक पावसाचे थेंब टपकत होते सूर्य आता हळू हळू सागरात विरघळू लागला, आणि तुझ्या प्रितीचा जिव्हाळा माझ्या प्रीतीत मिसळून गेला❤️ पहिली भेट
पहिली भेट
read morevaishali
🌹 पहिली भेट 🌹 पहिली भेट तुझी माझी आज ही मी आठवतो दूर आज असलो जरी काळजात तुला जपतो आठवताच तो क्षण डोळ्यात पाणी दाटते हळूच पुसते मन मला सांग ती पुन्हा कधी भेटते आठोळी # पहिली भेट #
आठोळी # पहिली भेट #
read moreArun V Deshpande
काही कविता डायरीच्या ----------------------------------- 1. डायरी असते एक कहाणी बारोमास वाचा डायरीतले पान कोणतेही डोळ्याकाठी पाणी ------------------- 2. डायरीतले कालचे पान -पान आज देई नवे भान केले काय हुकले काय राहूनी गेले काय काय विचार मनात आता नव्याने करायचे काय काय -------------------- ३. सरते वर्ष येते वर्ष पान नवे डावे-उजवे असे सज्ज डायरी नवी उमेद नवी संकल्प नवा उत्साहाने डायरी लिहिण्याचा -------------------------------- डायरीच्या कविता -अरुण वि.देशपांडे-पुणे. 9850177342 -------------------------------- ©Arun V Deshpande पहिली पोस्ट #OurRights
पहिली पोस्ट #OurRights #poem
read moreK.K.
भेट ती पहिली... काय भेट होती ती... त्यावेळी दोघेही अनोळखीच... त्या दोघांचा भेटण्याचा असती पहिला दिवस... वाढदिवस असती तिचा त्यादिवशी... दुपारची वेळ होती ती... सूर्याची ती नाजूक किरणे आणि नभ येती दाटूनी... गाडीवर असती दोघे जण आणि आमचे ते ऐकमेकांचे बोलणे... वेळ कसा जाई नसे ठाऊक... सायंकाळची वेळ येती... पक्षी परत घरी फिरण्याची ती वेळ... नाजुक सूर्याची किरणे पडती अंगावरी.... माझ्या खांद्यावरी तिचा हात आणि तो वाहणारा मंद वारा... जो चोहीकडे असे आणि तिच्या केसांभोवती फिरत असे....✍✍ भेट ती पहिली...
भेट ती पहिली... #poem
read moreAkash Jadhav
रोज रोज तुला भेटण्याची ओढ असते ... तुला माझ्या मनातील सांगण्याची उत्सुकता असते।। तुला पाहून मी आनंदून जातो तु जातेस तेव्हा दु:खाला गवसणी घालतो।। कसे सांगू तुला काय सुचत नाय बोलु काय तुझ्याशी ते समजत नाय।। तुला समोर पाहून मी वेडापिसा होतो का कूणास ठाऊक मी फक्त तुझाच होऊन जातो।। तु समोर आलीस की भिती मला वाटते माझ्या हदयातील धडधड अजून थोडी वाढते।। असे कसे होते मला? प्रश्न विचारला मी मनाला त्याने दिले उत्तर।। अरे वेड्या! प्रेम झाले तुला अरे वेड्या !प्रेम झाले तुला।। माझी पहिली कविता।।
माझी पहिली कविता।। #poem
read more