Nojoto: Largest Storytelling Platform

New ठक्कर बाप्पा योजना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठक्कर बाप्पा योजना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठक्कर बाप्पा योजना.

    LatestPopularVideo

VISHAL PANDIT

*गहिवरलेल्या मनाने मी,* 
*मग तुलाच साकडं घालतो,* 
*माणुसकी हरवलेल्या दुनियेत* 
*आता तुलाच मी आपलं मानतो..* 

*भावना जरी कणखर माझ्या*
*आसवांतून सत्य उलगडतो,* 
*श्रोता तुज बनवता बाप्पा,*
*दु:खाचा मात्र विसर पडतो...*

©VISHAL PANDIT #बाप्पा

krunal.shwas@gmail.com

वादळ आणि पाऊस यासाठी की..
थोड्याच दिवसात बाप्पाचे आगमन होणार आहे.
म्हणूनच बाप्पाने निसर्गाला महाराष्ट्रा सोबत..
सर्वच देशाचे निर्जंतुकीकरण करायला सांगितले आहे.
जेणे करून कोरोना काही दिवसात..
आपल्या महाराष्ट्रामधूनच नाही तर..
आपल्या भारतातून निघून जाईल आणि सर्व लोक
पहिल्यासारखे आनंदाने आपलं आयुष्य जगतील.
हा आपल्या बाप्पाचा मास्टर प्लॅन आहे..

🙏🚩।। गणपती बाप्पा मोरया ।।🚩🙏
🙏🚩।। मंगल मूर्ती मोरया ।।🚩🙏
🙏🚩।। जय भवानी ।।🚩🙏
🙏🚩।। जय शिवराय ।।🚩🙏

-✍️कृणाल कृष्णा सावंत....(ऋणप्राजक्त) #बाप्पा

Shubhangi Sutar

बाप्पा.....

read more
काही झाल तरी मी तुझ्याच जवळ येते
तूच एक या जगात आधार देतो मला
आलेल्या संकटाला सामोरं 
जाण्याचं बळ म्हणजे तू
माझी निस्वार्थ वृत्ती म्हणजेच तू
तूच एक हक्काची जागा आहेस
तुझ्यावरच मी माझ राग व्यक्त करेन
थोडस रागाला पणं येईन 
पणं परत तुझ्याच कुुशीत येईन
घेशील समजून मला दर वेळेस सारखं 
काही चुकलं माकल तर माफ कर मला
पणं तुझ्यापासून कधीच दूर करू नको
नाही या स्वार्थी जगात कोनावर विश्वास
माझी आशा माझा आत्मविश्वास 
माझ्या उरात पेटलेली आग म्हणजेच तू
तू जोपर्यंत सोबत आहेस 
तोपर्यंत कसलीच चिंता नाही
ज्या क्षणी या जगातून माझा श्वास नाहिसां होईल 
तेव्हाच तुझी ही भक्ती थांबेल...

©Shubhangi Sutar बाप्पा.....

@mu

जरुरी नहीं आपका प्यार ,
 हमेशा आपके साथ रहे!
अब देखो ना ,
हमारे भगवान हमारे गणु जी,
 जो हमसे बेहद प्यार करते हैं ,
ओ भी तो आज हमसे अलविदा ले रहे हैं!
शिकायत तो कोई नहीं हैं तुझसें गणु !
बस इन आँखो को तेरा इंताजार रहेगा!!!
                 ---amu #बाप्पा

Rahul Chavan

बाप्पा #nojotophoto

read more
 बाप्पा

viraj gosavi

बाप्पा मोरया #मराठीसंस्कृति

read more

Sanchita Kekane

# माझा बाप्पा

read more
लागताच चाहूल बाप्पाच्या आगमनाची...
जल्लोषाने तयारी होते मोदक आणि मकराची...

बाप्पा माझा smart, भारीच त्याचा थाट...
संकटकाळी भक्तांना, दावतो योग्य ती वाट...

Look बाप्पाच Dashing, कशी करावी त्याची स्तुती...
भोळा शंकर त्याचा पिता, अन् माता देवी पार्वती...

तु सुखकर्ता तु  दुःखहर्ता
गजानना तु गणराया...
लंबोदर तू मोरेश्वरा, 
नित्य असावी भक्तांवर,  तुझ्या कृपेची छाया.  

                                                          -sanchita Kekane # माझा बाप्पा

Jayshree Hatagale

#गणपती बाप्पा

read more
Waise to har roj mai aapko yaad karata hoon.... aap jab aate ho to meri khushi ka koi thikana nahi hota.
aap muze bahot achhe lagate ho.
aap mere friend Ganesha ho.
-Sairaj #गणपती बाप्पा

vaishnavi Mala

गणपति बाप्पा

read more
गणपति बप्पा गोल मटोल प्यारे से 
गणपत्ति बप्पा पधारे हैं 
भक्तो के विघ्न हरने 
विघ्नहर्ता आये हैं 

भक्तो के सहारे हैं 
शिव जी को प्यारे हैं 
मूसक में हो सवार 
गौरी पुत्र आये हैं 

लड्डु मोदक का भोग लगाओ 
अपनों मनोकामना उनको बताओ 
हर कामना पूरी करने 
गणपति बाप्पा आये हैं गणपति बाप्पा

Akshay

loader
Home
Explore
Events
Notification
Profile