Find the Latest Status about gift for bhaubij from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, gift for bhaubij.
Ankit Navghare
कुणालाहि बहिन का असावी .... जे आईला सांगत येत नाहि ते सांगण्यासाठी कधी हक्काने गिफ्ट मागण्याकरिता ...... अव्यक्त कुणातरी जवळ व्यक्त करण्याकरिता आपुलकिच न विश्वासाच मडक भरण्याकरिता .... पुन्हा बालपण जगता याव म्हणुन कुणाशी तरी बेदारकपणे वागत याव म्हणुन ... कधी हसवण्यासाठी कधी रडवण्यासाठी "तु भैय्या हे रे मेरा " म्हणुन राखीसाठी पाटावर बसवण्यासाठी.. #bhaubij
jivan bodhale
❤️भाऊबीज❤️ जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे.! भावा बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे...! ©jivan bodhale #bhaubij #like4like #Like #Bhaidooj
#bhaubij #like4like #Like #Bhaidooj
read morejivan bodhale
❤️भाऊबीज❤️ जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे.! भावा बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे...! ©jivan bodhale #bhaubij #like4like #Like #Bhaidooj
#bhaubij #like4like #Like #Bhaidooj
read more