Find the Latest Status about प्रिती राणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रिती राणे.
ganesh suryavanshi
शब्दच उरले नाही जेव्हा पासून तू मला विसरली... तेव्हा पासून शब्द सूद्धा मलाच विसरले.. ऐकटा तर होतोच.. पण मन सूद्धा हरले... ....मनाची प्रिती.. ©ganesh suryavanshi मनाची प्रिती #Love
Shashikant Kendre
चुकले जरी आयुष्याचे गणित चल नां सखे नव्याने मांडुयात जरा जुण्याच नात्याला नव्या प्रितीची बहर देऊयात नां जरा...शशी #नात #newquote #प्रिती
Rane Shah
वक्त बेवक्त ढलता रहा दिल राणे शाह का जलता रहा थम गई हमारे दिल की धड़कनें तुम्हारे इश्क में पर कमबख्त सांसों का काफिला चलता रहा राणे w #sunrays
Rane Shah
मैं मुसाफिर हूं मैं बिना रुके अपनी मंजिल की तरफ चलता रहता हूं जिस तरह मंजूर है वक्त को मैं उसी तरह डलता रहता हूं उसे कोई खबर नहीं जिस के इंतजार में मैं चिराग की तरह जलता रहता हूं राणे शाह राणे शाह #NightPath
Gautam l sahare
*पहिल्या प्रितीचा प्रतिबींब* प्रत्येक शब्दात तुझ्या मी संसार मांडलय नासमज करु नकोस मी तुझ्या प्रेमात पडलोय लीहलेली प्रत्येक पत्र तुलाच पाटवलोय......... प्रसाद म्हणुन स्विकार कर मला मोक्ष मला ईथेच मीळेल दमलोय मी प्रार्थना करुन सगड आता तुझ्यावर सोडलय......... भैय कशाचही ठेऊ नकोस सागर प्रेमाच मोकळा आहे रेतीची मुर्ती बनउन तुला मी सजवल आहे......... नसतांना तु समोर माझ्या प्रतीमा फक्त तुझीच आहे वगळु नको स्वतामधुन मला मी फक्त तुझाच आहे रस्त्या वरच्या भाजीपाल्या प्रमाणे मला फक्त समजायच नाय गाहीवरुन जाऊ नकोस येवढ्यातच फक्त तुझ होकार हवय वचन देतोय तुला मी फक्त तुझाच आहे......... *- गौतम एल.साहार* ✍ पहिल्या प्रिती चा प्रतिबींब
KUSUMANAND
#पहिलीकविता,#पहिलेलेखन,#प्रिती,#कुसुमानंद