Nojoto: Largest Storytelling Platform

New मनातले भाव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनातले भाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातले भाव.

    LatestPopularVideo

RJ कैलास नाईक

 #मनातले भाव

RJ कैलास नाईक

#नाती जपावीत कायम अशी की जुळावेत जन्मोजन्मीचे ऋणानुबंध मनातले भाव व्यक्त होत असताना शब्दांना यावा रातराणीचा सुगंध RJ कैलास

read more
नाती जपावीत कायम अशी की 
जुळावेत जन्मोजन्मीचे ऋणानुबंध
मनातले भाव व्यक्त होत असताना
शब्दांना यावा रातराणीचा सुगंध
            RJ कैलास #नाती जपावीत कायम अशी की 
जुळावेत जन्मोजन्मीचे ऋणानुबंध
मनातले भाव व्यक्त होत असताना
शब्दांना यावा रातराणीचा सुगंध
            RJ कैलास

yogesh atmaram ambawale

#YourQuoteAndMine Collaborating with Dinesh Telange Collaborating with Kalpana Halge एक तरी मैत्रीण अशी असावी, काहीच न बोलता,मनातले

read more
एक तरी मैत्रीण अशी असावी,
काहीच न बोलता,मनातले भाव जाणावी.
एक तरी मैत्रीण अशी असावी,
कुठलाही प्रसंग येवो, प्रथम तीच दिसावी.         #YourQuoteAndMine
Collaborating with Dinesh Telange
Collaborating with Kalpana Halge
एक तरी मैत्रीण अशी असावी,
काहीच न बोलता,मनातले

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाब... यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे. पण त्यात गुलाब हा शब्द यायला हव #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गुलाब1

read more
फुलांचा राजा गुलाब,
प्रेमाचे प्रतीक गुलाब,
अबोल प्रेम व्यक्त करण्यासाठी 
गुलाब,
मनातले भाव ज्याच्यात लपलेत 
तो गुलाब. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गुलाब...
यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे.
पण त्यात गुलाब हा शब्द यायला हव

Sunil Zarikar

लेखकानों💕 आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वाटतयं? अरे #Collab #YourQuoteAndMine #happyProposeDay #yqtaai #marathiquotes

read more
खूप काही तुला सांगायचं आहे
मनातील भावना व्यक्त करायची आहे..
तुझी परवानगी असेन तर, 
तुझा हात माझ्या हातात घ्यायचा आहे.. 
तुझ्या डोळ्यांतील प्रेम सागर मला पाहायचा आहे.. 
प्रत्येक जन्म तुझाच सोबती म्हणुन मला जगायचं आहे..
प्रेम कधीच अपुर्ण नसते हे मला या जगाला सांगायचे आहे..
तुझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारया ह्या वेड्याला आपलसं करुन घेणार का हे तुला विचारायचं आहे..  लेखकानों💕
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वाटतयं?
अरे

Atul Waghade

सुप्रभात लेखकानों💕 आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्यक्त1

read more
ठामपणे मांडलेल्या मताचे तुम्ही व्हा
ठासून सांगा तुम्ही जगाला 
समोरच्याला ते नक्की पटेल 
इतकं तुम्ही तुमच्या मताशी ठाम रहा.. सुप्रभात
लेखकानों💕
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वा

RJ कैलास नाईक

#आठवते का ग तुला तुझी माझी ती पहिली अविस्मरणीय भेट ओळख झाली आधी सहज काळजाची राणी झालीस थेट लोकल च्या धडधडीत तू बोलत होती धडकत होते इथे माझ

read more
आठवते का ग तुला तुझी माझी
ती पहिली अविस्मरणीय भेट
ओळख झाली आधी सहज 
काळजाची राणी झालीस थेट

लोकल च्या धडधडीत तू बोलत होती
धडकत होते इथे माझे कधीचे हृदय 
मनातले भाव बोलावे की नको म्हणून
वाटलेही होते जरासे मलाही भय

सहजतेने बोलून गेलीस तू नि
शंका कुशकांना विराम देत गेलो
नात्यांची परिभाषा समजावताना मला
कळलेच नाही कधी तुझ्या प्रेमात पडलो

तुझ्यासोबत जगताना रोज जीवनात
आनंदाचा येऊन श्रावण बरसतो 
तू सोबत आहेसच साथ कायम ठेव
प्रेमाचा ऋतू आता रोज नव्याने बहरतो
                   RJ कैलास #आठवते का ग तुला तुझी माझी
ती पहिली अविस्मरणीय भेट
ओळख झाली आधी सहज 
काळजाची राणी झालीस थेट

लोकल च्या धडधडीत तू बोलत होती
धडकत होते इथे माझ

Kunal Salve

लेखकानों💕 शुभ प्रभात आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्यक्त१

read more
व्यक्त व्हा शब्दांनो 
मनात नकोय गर्दी तुमची 
मुक्त होत चला प्रत्येक क्षणी 
नको अशी घुसमट 
बिचाऱ्या मनाची !— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस

Atul waghade

सुप्रभात लेखकानों💕 आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्यक्त1

read more
ठामपणे मांडलेल्या मताचे तुम्ही व्हा
ठासून सांगा तुम्ही जगाला 
समोरच्याला ते नक्की पटेल 
इतकं तुम्ही तुमच्या मताशी ठाम रहा.. सुप्रभात
लेखकानों💕
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला अस वा

pooja d

लेखकानों💕 शुभ प्रभात आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा. कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #व्यक्त१

read more
रोजच व्यक्त होते तुझ्यासाठी
कधीतरी तू ही व्यक्त हो ना।
मजसाठी हृदयातील भाव सारे
ओठांतून व्यक्त कर ना।।— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
आजचा दिवस म्हणजे व्यक्त होण्याचा,तुमच्या भावना व्यक्त करण्याचा.
कस करायचं,कस बोलायचं,यार कस सांगु तिला किंवा त्याला कस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile