Nojoto: Largest Storytelling Platform

New आगळे चिमणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आगळे चिमणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आगळे चिमणी.

Stories related to आगळे चिमणी

    LatestPopularVideo

Kailas Tidke

ते बघ, सूर्यान पृथ्वीला बाहुपाशात घेतलं...
या घायाळ चिमनीला
का तू एकट सोडलं?
                       ®कैलास #चिमणी

Silkesha S.

चिमणी स्वप्न....

read more
...................... चिमणी स्वप्न....

Miss.Joshi

#एक छोटी चिमणी#

read more
एक छोटी चिमणी
फांदीवर येऊन बसली
वेड्यासारखी झाडावर
काहीतरी शोधू लागली
दिसत नव्हते तिला 
तिचे छोटे घरटे
घरट्यांमध्ये होती 
तिची छोटी पिल्ले
पिल्लांसाठी चिमणी
अश्रू ढाळू लागली
सैरावैरा झाडाला 
गिरक्या मारू लागली

©Miss.Joshi #एक छोटी चिमणी#

Sanika Chavan663

चिमणी मराठीकविता Sanikachavanquotes bestfriends

read more
त्या इवल्याशा जीवावर काय लिहाव,
ज्याच्या डोळ्यात निरागसते च कुंपण दिसावं,

एक क्षणभर थांबून त्याला पहावं,
आणि त्याच्यात च संपूर्ण विसावुन जावं!

जेव्हा मला एकटेपणा वाटावा,
तेव्हा मला तिचा चिवचिवाट भासावा!

आपआपल्या विश्वा मध्ये ती संतपणे उड़ते आहे,
हे जग किती क्रुर आणि निष्ठुर आहे हे ती पाहते आहे !

जीव इवलासा आहे, पण निस्वार्थ आहे,
तिच्याही चिवचिवटाचा काहीना काही अर्थ आहे !

©Sanika Chavan663 #चिमणी 
#मराठीकविता 
#Sanikachavanquotes

#bestfriends

yusuf sayyad

जागतिक चिमणी दिवस #निसर्गसंवर्धन

read more
चिऊताई चिऊताई
------------------------------------------
अगं चिऊताई चिऊताई तू गेली कुठं
असं अंगणातलं दानं सोडून इथं
शहर झालं गाव माझं कळतंय मला
पण तुझ्या विना घर माझं सळतंय मला

एक वेळ तू तुझ्या माहेरा येऊन जा
जुनं तुझं घरटं तू पाहून जा
तुझा छताचा तो खोपा मी जपलाय गं
तुझा तो रुसवा मला कळलाय गं

सिमेंटाचे वाडे बंगले फोफावले
तुझे घर तुझं कडून हिसकावले
दोषी तुझा मी एक माणूस हाय
बनावटीच्या जगात माझे रौलेत पाय

चिऊताई चिऊताई परत येशील ना
पहाटेचं गाणं गोड गाशील ना
वाट तुझी आई माझी पाहतेय गं
कुठे गेली मैना माझी पुसतेय गं

आई माझी थोर मोठी जुन्या गाव प्रथेची
तुझ्या साठी निगा राखे अंगणाची
नव्या माझ्या पिढीसाठी येऊ नको तू
तुझ्या लाडाच्या आई साठी येगं तू
चिऊताई चिऊताई येगं तू...

©yusuf sayyad जागतिक चिमणी दिवस
#निसर्गसंवर्धन

Prashant Jadhav

चिमणी कावळा ची गोष्ट

read more

प्रविण मगर

😔चिमणी😔 13 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली त्या चिमणी साठी दोन ओळी #poem #nojotovideo

read more

Sarita Prashant Gokhale

*दीप अंतरी काळजातले फुलवत गेले* *जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले* *कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले* *रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले* *बंध रे #Butterfly

read more
*दीप अंतरी काळजातले फुलवत गेले*
*जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले*

*कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले*
*रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले*

*बंध रेशमी सप्तपदीची सोनपावले*
*नाते जुळता साज मनाचे घडवत गेले*

*मनी पाकळ्या गंधाळूनी दरवळताना*
*नाती गोती संसाराची सुखवत गेले*

*साथ संगती अतुट बंधने आधाराची*
*महावस्त्र मी संस्काराने जुळवत गेले*

©Smita Raju Dhonsale *दीप अंतरी काळजातले फुलवत गेले*
*जीवन माझे भाग्याचे हे सजवत गेले*

*कोष रेशमी जीवन माझे मनी गुंफले*
*रंग आगळे मोहरलेले प्रसवत गेले*

*बंध रे

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:-नात्यांची दुनिया नात्यांची दुनिया असता मनात प्रेमाचे जपावे रंग विश्वासात...१ आईच्या मायेचे #Shayari #Drops

read more
शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे
वात्सल्य जगात
अमृत धारेचे
रंग पदरात...२

वडीलांची साधी
शांत बरसात
रंग कौतुकाचे
अंतकरणात...३

बालपणी रंग
मनी झुलणारे
निरागसतेचे
वाद फुलणारे...४

तारूण्य रंगाचे
सारेच आगळे
स्वप्नांचे बंगले
क्षणात कोसळे...५

वृध्दपणी साऱ्या
येती आठवणी
रंगीत धुसर
होते शिकवणी...६

अशी जीवनाची
रंगते कहाणी
भरते नयनी
निर्मळता पाणी...७

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा:-सोलापूर

©Smita Dhonsale शीर्षक:-नात्यांची दुनिया

नात्यांची दुनिया
असता मनात
प्रेमाचे जपावे
रंग विश्वासात...१

आईच्या मायेचे

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक चिमणी दिन... वाढलेले तापमान, शहरातली मोठे उद्योग, कारखाने, वायू प्रदूषण, मोबाईल टॉवर मधून नि

read more
आभाळाने पुकारले
चिऊताई चिऊताई परत ये...
रुसूबाई रुसूबाई रुसलीस का...
चिव चिव करायला परत ये...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक चिमणी दिन...
वाढलेले तापमान, शहरातली मोठे उद्योग, कारखाने, वायू प्रदूषण, मोबाईल टॉवर मधून नि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile