Find the Latest Status about काळजी घ्या शुभ रात्री from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळजी घ्या शुभ रात्री.
somnath gawade
अत्यावश्यक वेळी बाहेर पडतानी मास्क लावा; उगाच कोरोना पाठीमागे लागायचा. ☺️😊 #काळजी घ्या.
#काळजी घ्या.
read moresurajkumaregoswami
धजत नाहीत गं हात आज शुभेच्छा लिहायला पाहून परिस्थिती सारी अश्रूच लागले यायला ... काळजी घ्या
काळजी घ्या
read morebhouso patil
स्वताची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबची काळजी घ्या bhauso patil स्वताची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबची काळजी घ्या
स्वताची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबची काळजी घ्या
read moreमहाकाल का दिवाणा
ह्या करोनाची भिती स्वतः साठी नाही वाटत ओ पण जाना मी नेहमी सुरक्षित थेवण्या चा प्रयत्न करतो उद्या माझ्या पासून त्यांना त्रास होऊनय म्हणून भिती वाटते त्या मुळे स्वतः साठी नाही तर आपल्या परिवारा साठी काळजी घ्या. आणि सरकारच्या आदेशाचे पालन करा - आपला सुभ चिंतक हरी शेंबडे प्लज काळजी घ्या
प्लज काळजी घ्या
read moreMukul Mukund Khodey; कर्मकवी...
"देशासाठी आणि समाजासाठी काही जर चांगलं (अर्थातच़) करायचं असेल तर स्वबळावर आणि स्वतः सारख्यांना सोबत घेऊन करावे; कुठल्याही मंत्री/पुढार्यांवर अवलंबून राहून काहीही होणार नाही सर्व आपआपले घरं जास्तीत जास्तं कशे भरण्यात येतील हेच बघतात आणि भोगतो... मरतो... झटतो... पळतो; भाकरीच्या दिशेनी... . . . तो फक्त आपल्या सारखा सामान्य माणूस... जयहिंद..!!! जयभारत..🇮🇳🙏🏼❣️ ©कर्मकवी... (Mukul Mukund Khodey) काळजी घ्या..🤗
काळजी घ्या..🤗 #Thoughts
read moreUmesh Mule
गाडी चालवताना आपला कोरोना व्यक्ती सोबत संपर्क तर होत नाही.ना याची काळजी घ्या कारण आपल्या घरी आपला परीवार आहे एक चुक आपल्याला महागात पडु शकते. आपलाच .उमेश मुळे काळजी घ्या #HindiDiwas2020
काळजी घ्या #HindiDiwas2020
read moreavdhut dubule
परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मित म्हणजे माणूस... तो त्याच्या मन आणि बुध्दी मुळे श्रेष्ठ झाला आहे . तिच बुध्दी थोडी वापरा आणि कायद्याचे पालन करा. आणि आपल्याला मन असल तर आपली व दुसऱ्याची काळजी घ्या.... अवधुत.. कोरना विषयी काळजी घ्या.
कोरना विषयी काळजी घ्या.
read more