Nojoto: Largest Storytelling Platform

New रात्रभर जागरण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रात्रभर जागरण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रात्रभर जागरण.

Stories related to रात्रभर जागरण

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
होळी रे होळी
पुरणाची पोळी,
साहेबाच्या......
बंदुकीची गोळी.
येता होळी,
आमची बोंब रुपी आरोळी.
पेटविण्या होळी,
पुरी गावकी हजर राही.
नैवेद्य दाखविता कुणी
उचलण्याची घाई राही.
पेटविण्या आधी होळी
होळी भोवती घिरकी राही.
पेटली होळी की बोंबाबोंब चालू,
रात्रभर जागरण नि धिंगाणा चालू. नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaa

मेरे ख़यालात.. (Jai Pathak)

Parasram Arora

जागरण #कविता

read more

Rohila Vines

जागरण #पौराणिककथा

read more

Bajarang Bhati

जागरण #विचार

read more

Ramnivas Nayak

जागरण #सस्पेंस

read more

Bajarang Bhati

जागरण #विचार

read more

राजेंद्रभोसले

जागरण

read more
दिवास्वप्नातून हो जागा, 
जोड कर्तुव्याचा धागा
जीवनाचा झालाय पागा
पाजूनी विषारी नागा।धृ।।

उसवोनिय नातीगोती
संसाराची बनतेय माती  
शिक्षणाचा सोडू नको सोगा
आयुष्याचा फुटेल मोगा।।१।।
 
संस्कृतींची तेवून ज्योती
संघटनेची घेवुन स्फूर्ती
भारतास करण्या जागा
 ठेचुन विषारी नागा।।२।। जागरण

Ashish Metkar

Yogesh Kumar Mishra"yogi

जागरण...... #Poetry

read more
भोर हुई है अब जाग उठो,
कमर कस अब स्वयं उठो।
जगती के अब नए रूपो में,
स्वयं का ले अब विश्वास उठो।।
मन में हो चाहें किवदंती ?
पूर्ण करेंगे वो किवदंती ।
लक्ष्य की ज्वाला हो उठती,
पूर्ण करने की हो परमशक्ति।।
 जागरण......
loader
Home
Explore
Events
Notification
Profile