Nojoto: Largest Storytelling Platform

New सांगायचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सांगायचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांगायचे.

    PopularLatestVideo

Devanand Jadhav

जे सांगायचे ते राहून गेले... #मराठीप्रेम

read more
झाले अबोल शब्द 
तुझिया ओठातले 
ना बोलले तरीही 
सडा शिंपीत गेले 

शिंपल्या सड्यातच
मन भिजून गेले 
जे तुला सांगायचे 
तेच राहून गेले 

•देवानंद जाधव•
jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav जे सांगायचे ते राहून गेले...

Kunal Salve

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सांगायचे होते तुला जे,दरवेळी राहूनच जातं
तीन अक्षरांत सामावतेस गं तु फक्त 
त्या शब्दांला मन, माझं "अस्तित्व" बोलतं  ! सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे

yogesh atmaram ambawale

न सांगता गेल्यावर खूप दुःख होतं.😔 #yqmarathiquotes #विरह_वेदना #yqtaai #सांगायचेहोतेतुलाकाही #Collab नाही भेटणार मी पुन्हा,... जाण्या अगोदर

read more
नाही भेटणार मी पुन्हा,...
जाण्या अगोदर,
एका शब्दाने तरी सांगायचे होते.
काही वाटलं नसत,
तुझ्यापासून दुरावण्याचं इतकं दुःख झालं नसतं,
ही गोष्ट वेगळी आहे की मन थोडं रडलं असतं.😔 न सांगता गेल्यावर खूप दुःख होतं.😔
#yqmarathiquotes #विरह_वेदना #yqtaai #सांगायचेहोतेतुलाकाही #collab 
नाही भेटणार मी पुन्हा,...
जाण्या अगोदर

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अबोल माझे प्रेम,अबोलच राहिले.
दूर झालो जेव्हा,तेव्हा लक्षात आले,
सांगायचे होते तुला...ते राहूनच गेले.
कित्येक दिवस मनात होते जे,ते मनातच राहिले,
अनेकदा सांगावे वाटले,पण ओठांवर शब्दच न आले.
सांगायचे होते तुला..ते राहूनच गेले, सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे

pooja d

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सांगायचे होते तुला
किती प्रेम माझे तुझ्यावर
नाहीच राहू शकणार मी
तू गेल्यावर ।।

सांगायचे होते तुला
अंतरीतले भाव माझे
जे विचार करीत
असतात तूझे ।।

 सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे

somnath gawade

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सांगायचे होते तुला 
ते डोळ्यात दाटले आहे.
कधी झालीच नजरा-नजर
तर पाहशीलच हा प्रेमाचा 
वर्षाव तुझ्यासाठीच आहे.
 सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे

Vinod Umratkar

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सांगायचे होते तुला,पण मी सांगणार नाही।
श्रीमतीपुढं तुझ्या,प्रेम माझं तोलणार नाही।

विषाची परीक्षा, देऊ तरी कशाला मी रोज।
आठवणींचा भार तुझ्या,मला पेलणार नाही।

रंगतदार असतात म्हणे,प्रेम पहाटेची स्वप्ने।
अशी बेरंग स्वप्ने ,मी आता रंगवणार नाही।

चुकांना कुठवर, द्यायची शिक्षा मीच आता।
त्या प्रेम चुकांना ,खतपाणी घालणार नाही।

गुन्हेगार मी,माझ्याच मनाचा, प्रेमभावनेचा।
निर्दोषत्वासाठी हात आता जोडणार नाही। सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रिय बायको..
सांगायचे होते तुला खूप काही,
आज थोडंफार सांगतो,
तुझ्या विना आपल्या संसाराला काही अर्थच न राहतो.
मिळाली इतकी सुंदर,सोज्वळ,समंजस बायको,
म्हणून,मनापासून देवाचे आभारच मानतो.
आईची काळजी,मुलींचा सांभाळ,कामाचाही व्याप असतो,
इतकं सर्व सांभाळूनही तुझ्या चेहऱ्यावर कधी संताप नसतो.
प्रिय बायको,सांगायचे होते तुला..आज सांगतो,
तू माझी अर्धांगिनी असल्याचा मला खूप अभिमान वाटतो.
😀😉 सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे

Ekta Gour

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रेमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मी विसरले नाही तुला... सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रेमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे

Walden_Raj...

मुलांनो " " जे काही कराल, ते उत्तमातले - उत्तम करा . " असे आमचे काका सांगायचे .....! मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छां... sele #selection #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile