Find the Latest Status about कुणीतरी येणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणीतरी येणार.
परिलोक
असावं कुणीतरी.. धागा जसा दुसऱ्या धाग्यात गुंतून जातो तस् आपल्यात गुंतून जाणारं असावं कुणीतरी.... नाराज झालं की लगेच हसवणार असावं कुणीतरी.. दूरवर बघत असल्यास डोळ्यात डोळे घालुन बघणार असावं कुणीतरी... पावलावर पाऊल टाकणार देखील असावं कुणीतरी.. चुकलं असता प्रेमानं समजावून सांगणारं असावं कुणीतरी... कधी भांडण झालंच तर सोडून न जाता साथ देणार असावं कुणीतरी... प्रेम आहे हे न बोलता ही मनातलं प्रेम ओळखणार असावं कुणीतरी... जीवन खुप छान आहे परंतु या जीवनाला अजून सुंदर करण्यासाठी असावं कुणीतरी...!! #असाव कुणीतरी
Rushikesh Ujawala Maharao
कुणीतरी असाव... खरच कुणीतरी असाव.. आपल्यावर खुप प्रेम करावं कुणीतरी असाव... खरच कुणीतरी असाव.. त्या व्यक्तीला मनातल न सांगता कळावं कुणीतरी असाव...
कुणीतरी असाव...
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
नको रोज सोबत फिरणारी, पण, एकाच भेटीत जगाचा विसर पडेल अशी, प्रेम करणारी हवी.. सतत रोज नाही बोलली तरी चालेल. पण, हक्काने जवळ घेऊन रागावणारी हवी.. समजावणारी आणि समजून घेणारी हवी.. कसं आहेस, कुठं आहेस असं नाही नेहमी विचारलं तरी चालेल, पण, मनापासून काळजी घेणारी हवी.. पिल्लू, सोनू, बापू, इतकंही प्रेमाने नको बोलू, पण, माझंच चित्र नेहमी आपल्या हृदयात जपणारी हवी.. अजून बाकी काहीच नको तिच्याकडून, फक्त स्वतःपेक्षा जास्त माझ्यावर जीव लावणारी हवी.. खरंच, न विसरण्याइतकं प्रेम करणारी कुणीतरी हवी.. प्रीत हवं कुणीतरी
हवं कुणीतरी
read morepratiksha's poem
कुणीतरी असावं,गालातल्या गालात हसणारं.. भरलेच डोऴे आसवांनी तर डोऴे पुसणार.. कुणीतरी असावं आपलं म्हणता येणारं केलं परकं जगानं तरी आपलं करून घेणारं कुणीतरी असावं लहान मुलाप्रमाने आपली काळजी घेणार आणि आपल्यात दडलेलं मुलं कोमेजुन न देणार.. कुणीतरी असावं शेवटपर्यंत साथ देणार आयुष्याच्या वाटेवर हातात हात घेऊन चालणारं.. #gif कुणीतरी असावं
कुणीतरी असावं #Gif
read more....
प्रत्येक मुलीच्या आयुष्यात अस कुणीतरी असावं त्याने काहीतरी थोडं अस म्हणावं प्रेमाचं तर ठीक ते तर हृदयात असावाच तू मेहनत कर.....................! स्वप्न आहे माझं भविष्यात माझा मालकीच्या खुर्ची वर तुझ्याही सहीच काम असावं आपल्या दोघांचं पाऊल शिखराव सोबत असावं लग्नच काय ते तर रेशीम गठीत बांधलंच जाईल दोघांनी एकमेकांच्या कामात सोबतच भागीदार असावं मग मुलीने त्याला म्हणावं, आदर आहे मला तुझा स्वप्नांचा कायम असेल मी तुझा मेहनतीची भागीदार नक्कीच यशाच पाउल आपण सोबत गाठावं आई वडिलांच्या आणि सासू सासऱ्यांच्या स्वप्नांना,इच्छांना कर्तव्यनिष्ठा आणि प्रेम म्हणून नेहमी मी पूर्ण करत राहावं प्रयत्न एवढाच श्वासात श्वास असे पर्यंत तुम्हा सर्वांना खुश ठेवावं प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असच कुणीतरी असावं -समृद्धी कुणीतरी अस असावं!!
कुणीतरी अस असावं!!
read moreSantosh Hadapad
असावं असं कुणीतरी आत्तापर्यंत कुठे होता म्हणून हक्कानं विचारणारं.. इतकं कसं रे माझावर प्रेम करतो म्हणून विचारणारं.. मला कधी विसरून नाही जाणार ना म्हणून विचारणारं.. कधी तर माझावर रागव ना म्हणून म्हणणार... आपल्यावर स्वतःपेक्षा ही जीवापाड प्रेम करणारं.. मी तुला कधीच विसरणार नाही असं म्हणणारं... आपल्यासाठी आपल्याला पण विसरून जाणारं, दुःख मनात असूनही ते कधीच न दाखवणारं... खरंच कोणीतरी असावं ना मनमोकळेपणाने सांगणारं.. असावं असं कुणीतरी
असावं असं कुणीतरी #poem
read more