Nojoto: Largest Storytelling Platform

New डोरली चे पान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोरली चे पान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोरली चे पान.

Related Stories

    PopularLatestVideo

Tafizul Sambalpuri

केपसन दिजिए

©Tafizul Sambalpuri #पान

Ray.G

पान

read more
पत्तो की भी अपनी कुछ लकीरे होती हैं !
तभी तो 
कुछ से बीड़ी 
तो 
कुछ से 
पान
बनाये जाते हैं !! पान

Mohan Somalkar

mute video

आह्लादित Ahladith

पान #Photography

read more
 पान

Kunal Salve

#पान

read more
कोणाच्या तरी आयुष्याचं कच्च पान बनावं 
पक्क्या पानांवर लिहिण्या अगोदरचं,
सुचलेलं आणि खोडलेलं आपण अनुभवावं !  #पान

jayram More

कोरं पान #poem

read more
कोरं पान

आता कुठे सुखाची झूळूक येत नाही
माणूस माणसाची जवळीक घेत नाही

रात्रीस एकट्याने विरहात जागतो मी
दुःखात मज कुणीही आधार देत नाही

झेलून वार थकलो लढतो तरी जगाशी
मी भार वेदनांचे वाहून नेत नाही

 संसार हा सुखाचा वाहून जात असता
झाली अबाळ आता गर्भार शेत नाही
 
जयराम मोरे सोनगीर
7709565957 कोरं पान

Sachin Zanje

आपुलकी चे नाते

read more
माणसांच्या हदयात जागा मिळवण्याचा
प्रयत्न करा‌.
परंतू त्याचा डोक्यात राहण्याचा प्रयत्न
 कधिच करू नका.
सचिन.. आपुलकी चे नाते

YOGESH GHADI

शेवटचं पान... #thought

read more
शेवटचं पान...

काहीतरी बाकी राहिलय असं वाटतं,
तु तर नाहीस ना ???



--------योगी शेवटचं पान...

its.vedee

वहीतल पान #Poetry

read more
Book quotes आयुष्य खूप सुंदर होतं 
जेव्हा सगळं सांगत होतास मला
शहीतून उमटणारे शब्द  
जपून ठेवले होते ह्रुदयात

                              किती जवळ होते तुझ्या
                            जेव्हा कवेत घेतलस मला
                             पान सरला, काळ विरळा 
                               विसरून गेलास ना मला..

                                                 मात्र वाट बघत होते
                                            पुन्हा मला जवळ घेशील
                                           कधीतरी चुकून का होईना
                                  माझ्याकडे एकदा नजर फिरवशील....

©its.vedee वहीतल पान

Shailesh Hindlekar

नवरात्री 2019 चे रंग #nojotophoto

read more
 नवरात्री 2019 चे रंग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile