Nojoto: Largest Storytelling Platform

New मुळाक्षरे वाचन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुळाक्षरे वाचन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुळाक्षरे वाचन.

Related Stories

    LatestPopularVideo

सचिन यशवंत मडके

मुळाक्षरे स्वर

read more
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः मुळाक्षरे स्वर

सचिन यशवंत मडके

मुळाक्षरे स्वर व्यंजने

read more

Avinash Lad

वाचन..

read more
वाचन...
======================

ज्ञान मिळे मज l पुस्तक वाचून l
अंतरी ठेऊन l शब्दकोश ll

नवनवे शब्द l देती गाठभेट l
आनंदाचा थाट l मनी माझ्या ll

वाचावे पुस्तक l घेऊ थोडं ज्ञान ll
व्हावे तृप्त मन l वाचताना ll

शब्दांची शिदोरी l ठेवावी सोबत l
अर्थपूर्ण मुखात l शब्द यावे ll

बिनवितो तुम्हा l वाचन करावे l
प्रसन्न रहावे l ज्ञान घेता ll

सरस्वती माता l दिसे नयनात l
पुस्तक हातात l सदा घेता ll

नका करू कोणी l उगाची आळस l
करावा अभ्यास l अवि म्हणे ll

======================
@अविनाश लाड,राजापूर-हसोळ

©Avinash Lad वाचन..

Veena Randive

कविता वाचन

read more

Sudash Rai

गीत वाचन #कविता

read more

Rutu Nirale

काव्य वाचन #poem

read more

Lokesh Dutt

#स्वस्ति वाचन

read more
ऊं स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः।
स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः।
स्वस्ति नो ब्रिहस्पतिर्दधातु ॥
ऊं शान्तिः शान्तिः शान्तिः ॥  #स्वस्ति वाचन

Gajendra

#अदबुत मंत्र वाचन #कॉमेडी

read more

ANUP SHARMAH

मुक्तक वाचन अनुप शर्मा

read more

Neeraj Shelke

रोज कुणाशी बोलणं झालं नाही तरी चालेल 
पण दिवसांतून पाच मिनिटं तरी वाचलंच़ पाहिजे 
मग ते कोणतंही पुस्तकं कां असेना कारण आपल्याकडे मराठीत एक म्हण खुप प्रचलित आहें, 
 ' वाचाल तर वाचाल ' म्हणजेच आपण जे काही वाचू ते आपल्याला कुठं ना कुठं कामी येणारच. तेंव्हा आजपासूनच वाचायला सुरू करा. वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते. जगातल्या घडामोडींबद्दल माहिती मिळते. मिळेल तेंव्हा मिळेल ते वाचण्याचा छंद जोपासा. नक्कीच तुमची भरपूर प्रगती होईल.

©नीरज शेळके 
इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #वाचन #लिखाण #readingisagoodhabbit #वाचनानेमाणूससमृध्दहोतो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile