Find the Latest Status about प्रेमाच्या कथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाच्या कथा.
Sonali Kulmate
@## तू तिथे दूर ##@ ************* तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे भेट ही आतुरतेची कधी मी तुला जवळून पाहावे तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे... बोलताना तुझ्यात मी हरपून जावे फोनवरचे बोलणे हे कधीच ना सरावे स्वप्नात होणारी भेटी प्रत्येक्षात तू मला भेटावे तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे.. अंतरे हे दूरचे कधी जवळचे व्हावे रोज तुला नव्याने आठवावे तरी का हेच दुरावे तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे... आठवणीची उभळ मला यावी अन डोळयातून अश्रू तुझ्या गळावे मी मनात बोलावे अन तू समजून जावे तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे... -सोनाली❤️ प्रेमाच्या गोष्टी
Mahi....❤️
"प्रेम येड्यागतच करायचं असतं, शहाण्यागत केलं की त्याचा व्यवहार होतो." #माही...!!❤️ प्रेमाच्या शोधत...☺️ @प्रेमाच्या शोधात...
VS
mahiti nhi teyala kay zal... sarkha sarkha hoto ahe teychya bhas... kahi samjat nahi ahe re mala haa tuja premacha kheda... manat haa ch vichar suru asto re man dukhat re maja... asa wat ta re mala tu khup dur zala ahe majya pasna... mala wate mi ch dur nighun jala hawa lamb... Khar sang mala mi nhi pahnar tuji wat... LOVE YOU mhannyachi nhi re majyat ata himmat... pan , majya hrudayat tula japuna tewach ahe ! ©VS प्रेमाच्या खेळात
अल्पेश सोलकर
आजही तू आठवतेस.. माझी नजर ... चुकवायला....तू.. तुझ्या उडणाऱ्या केसांना.. आवरायचीस....🤗💕 #thirdquote प्रेमाच्या आठवणी..
Mahi....❤️
Tunnel आयुष्य खूप सुंदर आहे फक्त प्रेम काय असत हे समजायला पाहिजे... #माही...❤️ प्रेमाच्या शोधात....😘
Supriya Yewale
या जगामध्ये प्रेमाच्या वाटेत तीच लोक एकटी पडतात हृदय तर ते देऊन बसतात पण प्रेमाच्या बदल्यात त्यांना फक्त त्यांना त्रासच मिळतो त्यांना कोणच सावरायला नसते मी खरी परिस्थिती आहे आजची सुप्रिया येवले 💯🤞🥺 ©Supriya Yewale #walkalone या जगामध्ये प्रेमाच्या वाटेत
Supriya Yewale
प्रेमाच्या वाट्यात आलो मी हक्काचा माणूस समजलं तुला खूप हरवलो मी तुझ्याशी बोलून मला ते सुख मिळायचं मला वाटायचं तू पण माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतेस पण माझा गैरसमज झाला तू माझ्या प्रेमाला टाईमपास घेऊन बसला आणि मी खऱ्या प्रेमाला समजून माझ्या आयुष्यातला एक एक क्षण तुला दिला ©Supriya Yewale #alone प्रेमाच्या वाटयात😔🥺❤️
vishnu thore
कथा... धावणाऱ्या या जीवांचा राबता हा खुंटला उतू येतो सांत्वनाला पापणीचा कुंचला अंगणाचा पारिजात आजही खुणावतो स्वप्नांच्या पाठीमागे कोण वेडा धावतो लाट येते ही सुगंधी वाट होते पांगळी खुडलेला स्पर्श हाती रात होते वेंधळी काळजाच्या काळजीची सांग ना गं तू व्यथा संपलेल्या कहाणीची ऐकूदेना मला कथा - विष्णू थोरे ९३२५१९७७८१ कथा.....