Nojoto: Largest Storytelling Platform

New लय होतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लय होतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लय होतो.

Stories related to लय होतो

    LatestPopularVideo

Secret Quotes

फरक तर नाहीये काहीच आज ही लक्ष तिथेच आहेस तुमचे, लोकांची स्टेटस बघणं पासून तर खूप काही एवढं बोलायची मला गरज नाहीये तुम्ही बघा बघितला प्रामा

read more
राग सगळ्यांना येतो हो पण मला एक
तर येतं नाही अनं जर आलाच तर,
कुणाच्या बापाला पण भीत नाही मी,
स्वतःचा बाप पण समोर येऊन काही
बोलत नाहीस मग,
काहींनी आपल्या आपल्या लायकीत 
रहाव उगाच घरच्या भाकरी खाऊन
दुसऱ्याच्या आयुष्यात उगाच डोके नका
घालु, आपल आपल बघा का बोटं लावतात
या धारेला थोडा शांत झालोय म्हणून धार
काय कमी होत नाहीत,,
खरी तर लायकी जवळच्या व्यक्तीची नाहीये
उगाच एवढं लोकांना बोलायची वेळ नसती 
आलीस, यांचे लक्षण बरोबर नाहीत उगाच
लोकांना नाव ठेवून काय अर्थ,, जग तर तसं
ही नालायक च आहेत नाही देखवत त्यांना
पण काही जवळच्या व्यक्तीला पण अजून 
अक्कल नाहीये लाजच नाहीये अजिबात पण
एक सांगू इच्छीतो आज ही सारं दिसत आणि
समजत पण बस एवढे दिवस मला पाण्यात
ठेवल ना, आता नाही खूप विश्वास तुटत आहेत
आणि माझ सोड आता हे नातं पण तुटत आहेत,, फरक तर नाहीये काहीच आज ही लक्ष तिथेच आहेस तुमचे, 
लोकांची स्टेटस बघणं पासून तर खूप काही एवढं बोलायची मला गरज नाहीये तुम्ही बघा बघितला प्रामा

Kamal bhansali

लय

read more
जिंदगी जब कहीं खिलखिलाती 
तब बचपन की यादें नयनों में लहराती
वक्त की हवाये जब गंभीर हो जाती
याद बचपन की चेहरे पर मुस्कराहट छोड़ जाती
हल्की सी थपकी से 
सोये जीवन को लय दे जाती
✍💃कमल भंसाली लय

Parasram Arora

लय..... #Hill #कविता

read more
यदि  न देते  वेदना तुम
भावना क्यों जन्म लेती
शब्द केवल शब्द रहते
चिंतना यदि लय न देती

©Parasram Arora लय.....

#Hill

माधव सुभानराव गरड

नशेत होतो #poem

read more
नशेत होतो तेव्हा तिजला हो म्हटले
सकाळ झाली तिला पाहिले मग जा म्हटले नशेत होतो

Govind H Sutar

मनं लय करतय #Govind

read more
सांग गं सांग गं राणी 
तुज्या मनान काय दडलय 
तुज्या सोबतच गं राणी सारं आयुष्य घालवायच मनं लय करतय 😊😍
#Govind मनं लय करतय

Amit Kulkarni

भाऊ लय तापला

read more

अल्पेश सोलकर

मी टिपून टीचलो होतो.. मी जपून फुटलो होतो.. मी पकडून निसटलो होतो.. मी साठवून सांडलो होतो.. तरीही किती जणांना पुरून उरलो होतो Alpesh Solkar

read more
मी टिपून टीचलो होतो..
मी जपून फुटलो होतो..
मी पकडून निसटलो होतो..
मी साठवून सांडलो होतो..
तरीही किती जणांना पुरून उरलो होतो मी टिपून टीचलो होतो..
मी जपून फुटलो होतो..
मी पकडून निसटलो होतो..
मी साठवून सांडलो होतो..
तरीही किती जणांना पुरून उरलो होतो
Alpesh Solkar

Abdul Rahman

हकीकत रूबरू होतो ......

read more

Ravsaheb Mali

बाई होतो यसा #शायरी #nojotophoto

read more
 बाई होतो यसा

था

तुम होतो हंमहे #nojotophoto

read more
 तुम होतो हंमहे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile