Find the Latest Status about rakha dada no mandvo from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, rakha dada no mandvo.
PRIYANKA Be Yourself
White Na haara hai ishq na duniya thaki hai diya jal raha hai hawa bhi chal rahi hai charago ke badle makan jal rahe hai naya hai zamana isliye naye roshni hai mere rahwar mujh ko gumrah kr de ke suna hai ke mazil kareeb aa rhi h Ram 🌞 ©PRIYANKA Be Yourself hoye soi jo Ram rachi rakha 🙏 #Emotional_Shayari
hoye soi jo Ram rachi rakha 🙏 #Emotional_Shayari
read moreSujata Chavan
प्रिय दादा आज *father's day....* *सगळेच जण हा दिवस आपल्या बाबांन सोबत साजरा करतील... हो ना.... पण ज्यांचे बाबा च जर नसतील या जगात तर...?? त्यांनी काय करावे..?? तसे हि या दिवशी call करूनच तर शुभेच्छा देत होते दर वर्षी.... कधी जायला मिळाले नाही हा दिवस बाबांन सोबत साजरा करण्यासाठी.... नेहमीचं तर गुंतून राहीले रे संसारात.... तु दिलेल्या शिकवणीमुळे दिलेले घरच आता तुझे घर..... या एका कारणास्तव कधी कोणतीच तक्रार केली नाही.... हसत खेळत नांदत आहे रे तू दिलेल्या घरात.... पण.... त्या व्यापातून कधी तुझ्यासोबत जो वेळ... जो क्षण हवा होता तो कधी मिळालाच नाही.... मग असायचे येणे सुट्टी असली की मुलांना... तेवढेच काय ते क्षण वाट्याला आले..... पुन्हा मग संसार... संसार..... आणि आता.... आता तर हे क्षण सुद्धा नाही येणार वाट्याला..... फक्त आणि फक्त तुझी आठवणच राहिली या दिवसासाठी.... आता शुभेच्छा कुणाला देऊ रे दादा ..??.... केले जरी कॉल तुझ्या fhon वर तर येईल का तुझा आवाज कानावर पुन्हा...?? का गेलास आम्हाला सोडून दादा..... येशील का रे परतुनी पुन्हा Happy father's day हे वाक्य ऐकण्या....?? खुप खुप खुप मिस यू दादा...🥹🥹 ©Sujata Chavan miss you dada 🥹
miss you dada 🥹 #शायरी
read moreVijay Vidrohi
दादा पोता का होता है गहरा बहुत याराना दादा को भी आ जाता है अपना याद जमाना ©Vijay Vidrohi dada #grandfather #Love #dada #Life #viral #poem #Poetry #shayri #post #Reels