Nojoto: Largest Storytelling Platform

New अफाट होती तुझी स्मरणशक्ती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अफाट होती तुझी स्मरणशक्ती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अफाट होती तुझी स्मरणशक्ती.

    PopularLatestVideo

somnath gawade

तंत्रज्ञानाच्या काळात
माणसांच्या स्मरणशक्तीवर
प्रश्नचिन्ह उपस्थित
करणारे वाक्य...
Forgot Password
Or Username
     #स्मरणशक्ती

Sunil Zarikar

साथ तुझी होती..

read more

नसूनही साथ तुझी तूच सोबत होती.. 
हरवलेल्या रानातील तूच वाट होती..
सावली सारखी साथ तुझी होती.. 
कदाचित नसेल ही तुला जाणीव ही
नकळत माझ्यासवे तूच चालत होती..
पदोपदी काटे अन लाख खाचखळगे जरी
प्रत्येक माझ्या व्यथेवर तूच फुंकर होती.. 
रात्र सरलीय आता उद्याचा उगवता सूर्य तु
होती.. 
 साथ तुझी होती..

Komal Pardeshi

mute video

हरिनी

तुझी....

read more
हर शक्स याहा खुद को साबित करणे लगा हैं.... कोई झूठ को सच तो कोई झूठ का आशियाना बनाने मैं लगा है......

©हरिनी तुझी....

Priti Chaudhari

माझ्या ह्रुदयात वसली तुझी तुझी❤️ #Colors

read more
✨छवी तुझी✨ 

सुंदर मैत्रीच्या संग्रहात दडलेली,
एक छवी तुझी...!
निर्मल मनाने आणि मोहक तेजाने मोहणारी,
एक छवी तुझी...!
मैत्रीच्या नात्यात उलगडलेली,एक नटखट व प्रेमळ स्वभावाची,
एक छवी तुझी...!
नकळत जूडलेल्या मैत्रीची,सुंदर आठवणींनी बहरलेली,
अशी ही एक सुंदर छवी तुझी...!

- प्रीत❣️

©Priti Chaudhari माझ्या ह्रुदयात वसली तुझी तुझी❤️

#Colors

SUREKHA THORAT

# तुझी आठवण

read more
मी  ही  शोधेन तुला 
जरा तु ही शोधून बघ मला ,,,,
मी ही  आठवण  काढते  तूझी 
जरा  तु ही  आठवून  बघ की
प्रेमाच्या सरींत  मी  ही  भिजते 
जरा  तु पण  भिजुन बघ कीती अलगद शहारतो  मनाला ,,,,
तुझ्या साठी  मी  ही  झूकते
तु पण  जरा  माझ्यासाठी झुकुन बघ मग  समजेल  जीवाला 
आभाळा इतकी  स्वप्ने  मी  ही  पाहिले तुझ्यासाठी
तु ही  पाहुन बघ  जरा  हरवुन बघ  स्वतःला
तुझ्या सोबत दमुन  विसावते
तु ही  विसावून बघ किती  सुख  असतं यात 
तुझ्या  नजरेत पाहते मी  मलाच 
जरा  तु ही  पाहुन बघ  काय  जादू असते  नजरेची 
मीच  व्यक्त करते  प्रेम माझं 
तु ही हक्कान  सांगुन बघ  काय  नशा असते प्रेमाची ।

©SUREKHA THORAT
  # तुझी आठवण

its.vedee

ओढ तुझी...

read more
छंद मला तुझा , मी विसरू कसा 
ओढ लावी जीवा ,जीव वेडा पिसा..😣😣 ओढ तुझी...

Sachin Gharat

तुझी आठवण

read more
आत्ता आपल्यात कुठलंही
नातं राहिलेलं नाहीये

पण

आजही तुझी आठवण आल्यावर
माझ्या मनाला खूप बरं वाटतं

:- सच्चू तुझी आठवण

Rajkumar Nayak

तुझी आठवण #poem #nojotophoto

read more
 तुझी आठवण

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

तुझी मागणी #nojotophoto

read more
 तुझी मागणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile