Find the Latest Status about कुठून आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुठून आहे.
Sainath Bhojane
प्रेम कधी नाही विचारत कि,"कोण आहेस तू ?" ते फक्त म्हणते कि , " माझीच आहेस तू!!" प्रेम कधी नाही विचारत कि," कुठून आहेस तू ?" ते फक्त म्हणते कि ," माझ्याच हृदयात राहतेस तू !!" प्रेम कधी नाही विचारत कि, " काय करतेस तू ?" ते फक्त म्हणते कि ."माझ्या हृदयाची स्पंदने चालवतेस तू !!" प्रेम कधी नाही विचारत कि, " का दूर आहेस तू ?" ते फक्त म्हणते कि ," माझ्याच जवळ आहेस तू !!" प्रेम कधी नाही विचारत कि, " माझ्यावर प्रेम करतेस का तू ?" ते फक्त म्हणते, " माझ संपूर्ण आयुष्यच आहेस तू !!" प्रेम कधी नाही विचारत कि,"कोण आहेस तू ?" ते फक्त म्हणते कि , " माझीच आहेस तू!!" प्रेम कधी नाही विचारत कि," कुठून आहेस तू ?" ते फक्त म्ह
yogesh atmaram ambawale
सुरुवात करायची आहे, पण सुरुवात करताना, सुरुवातीलाच सुरुवात कुठून आणि कशी करावी हा प्रश्न सतावतो आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुरुवात... #सुरुवात1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taa
अल्पेश सोलकर
एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....! एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!
vivek patil
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये. - विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown
vicky wankhade patil
तलवारीने दिलेला घाव हा खूप लवकर भरून निघतो,,,पण शब्दांनी दिलेला घाव हा लवकर भरत नाही, खर आहे,,
dinesh Rajiram gajbhiye
जुन्यांना हेटाळणी नव्यांना सलाम आहे माणूस आपल्याच मनाचा गुलाम आहे सलाम आहे
ANSARI ANSARI
Black कल कल छल छल। नदियां करती। भंवरे गुन गुन करते हैं। हर पल मेरा दिल । आहे भरता। हम तुम संग कब। खेलेंगे। ©ANSARI ANSARI आहे भरता