Nojoto: Largest Storytelling Platform

New जवळचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जवळचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जवळचे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

माझे जवळचे मित्र #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #माझेमित्र #Collab कधीच घरात न बसणारे, आज ही बिनद

read more
कधीच घरात न बसणारे,
आज ही बिनदिक्कत बाहेर फिरणारे,
माझे खूप जवळचे मित्र
काही दिवसांनी कदाचित खूप दूरचे होतील..😉😉 माझे जवळचे मित्र
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #माझेमित्र #collab 
कधीच घरात न बसणारे,
आज ही बिनद

Secret Quotes

संपवायचं तर संपवणार मग कितीही जवळचे असो कितीही आपले असो स्वतः संपवून देतो... The End.

read more
आता नाहीत हिम्मत अजून, 
आता समोरा समोर होईल,
आहे तयारी माझी पण घासा,
जे आता घडेलं त्याची जाणीव
नाही तुम्हाला न मला असेल पण
होईल होऊद्या मग एक तर आर
नाहीतर पार आता, मग आपले
असो या त्यांचे कोणी ही असो
समजेल सगळ्यांना मग. संपवायचं तर संपवणार मग कितीही
जवळचे असो कितीही आपले असो
स्वतः संपवून देतो...   The End.

yogesh atmaram ambawale

नाते दूरचे जवळचे #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #relations #नाती #माणुसकी #माझेशब्द #आपले_परके माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकम

read more
माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकमेव नाते,
कुठल्याही संकटात लगेच धावून येते ते माणुसकीचे नाते.
सांगायला खूप नाती आहेत काही दूरचे तर काही जवळचे नाते,
पण मनाला स्पर्श करून जातात नि आपले वाटतात ते खरे नाते.
बाकी सर्व नाते फक्त नावाचे,
वेळेवर भांडायला आणि करायला तुमचे नि आमचे. नाते दूरचे जवळचे
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #relations #नाती #माणुसकी #माझेशब्द #आपले_परके 
माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकम

प्रकाश साळवी

कोरोना च्या या भयाण कालावधीत ईतके जवळचे लोक सोडून गेले विश्वास बसत नाही. अगदी नियतीचा राग आला. पण पुन्हा मनाला सावरले आणि कळले हि आपलीच चूक

read more
*तळमळून रात्र गेली !

ऐकून थरार सारे गळफळून गात्र गेली
वेदनेचे करार सारे तळमळून रात्र गेली
**
तू असा निर्दयी का कसा रे नियंत्या !
जीवाची जीव माझे उगळून रात्र गेली
**
आता तरी सांग ना संपेल कधी महामारी
दर्शनाची आस मळमळून रात्र गेली
**
भेट नाही सुखाने ना मुख न्याहाळले
आठवांच्या नभाने कळवळून रात्र गेली
**
मान्य केले माझीच चुक आहे तरीही..
ईतकी कठोर शिक्षा ढळढळून रात्र गेली
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
१८/०९/२०२०
दुपारी १४:४४* कोरोना च्या या भयाण कालावधीत ईतके जवळचे लोक सोडून गेले विश्वास बसत नाही. अगदी नियतीचा राग आला. पण पुन्हा मनाला सावरले आणि कळले हि आपलीच चूक

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सुटत जाते... #सुटतजाते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
बांधून ठेवावे म्ह्टले तर तुटत जाते,
जितके जवळ जावे वाटते तितकेच दूर जाते.
कुणी जवळचे वाटू लागते तर कुणी जवळून सुटत जाते,
मनात आपलेपणा निर्माण करित नाते असे जुळत जाते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सुटत जाते...
#सुटतजाते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात आजचा विषय आहे कमावलेली नाती... #कमावलेली यावर जे सुचतयं ते लिहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #कमावलेली_माणसं

read more
सांगायला खूप नाती असतात,
काही दूरचे तर काही जवळचे नाती असतात,
काही मानलेले तर काही कमावलेली  नाती असतात,
पण मनाला स्पर्श करून जातात नि आपली वाटतात ती नाती खरी नाती असतात. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात
आजचा
विषय आहे
कमावलेली नाती...
#कमावलेली
यावर जे सुचतयं ते लिहा.
#collab #yqtaai

Guruprasad

कुणाला कळलो नाही"* --------------------------------------- *मित्र कोण आणि शत्रू कोण* *गणित साधे कळले नाही..* *नाही भेटला कोण असा* *ज्याने मल

read more
मी कुणाला कळलो नाही 

read captain कुणाला कळलो नाही"* --------------------------------------- *मित्र कोण आणि शत्रू कोण* *गणित साधे कळले नाही..* *नाही भेटला कोण असा* *ज्याने मल

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळाच्या ओघात... #काळाच्याओघात चला तर मग लिहुया. हा विषय #YourQuoteAndMine #yqtaai

read more
समोरच्या व्यक्तीला फोटो काढ ना म्हणणारे,
आज सेल्फी काढत स्वार्थी पणाचे दाखले देऊ लागले.
काळाच्या ओघात पहा माणसं माणसांपासून कसे दुरावू लागले.
वाहत गेली आपुलकी,माणुसकी ह्या काळाच्या ओघात
जिवलग मित्र एकमेकांच्या बाजूला बसूनही बोलणे नाही होत दोघात.
काळाच्या ओघात सर्वच जण एकमेकांपासून खूप दुरावले आहेत,
मोबाईल नावाचे यंत्र आजच्या काळात सर्वांना जवळचे वाटले आहे.
काळाच्या ओघात होते नव्हते ते सर्व वाहून गेले आहे,
फक्त आठवणीच काही त्या सोबती राहिल्या आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

काळाच्या ओघात...
#काळाच्याओघात

चला तर मग लिहुया.
हा विषय

Secret Quotes

राग आहेत म्हणून बोलत नाहीत मी असं काही, कुणी मनाला लावुन घेत असेल तर बोलणार पण नाहीत, मन भरून बोलणं मणमोकळे वागण राहणे ही सवय आहे, बस मनापास

read more
जळणं बघा किव्वा मनातली आग शोधा,
प्रत्येक अंतकरणातून बोलणारा हा सारखा नसतो,
ऊब तर पांघरुणात पण भेटते, कुणाच्या मिठीत
पण भेटते, त्यात तळणारा हा आज गहाण आहेत,
रोज रात्र रात्र तो कोणी जगात वावरतोय त्याचा
अर्थ असा तर होत नाहीत ना, की तो फालतू 
आहेस म्हणून, आणि जरी कधी काही बोलत
असेल तर काही समज आहेत त्याला जी तुम्हाला
नाहीत, असं नाही की तुम्हाला पण कमी आहेत
समज पण कुठे कमी पणा तुम्ही कुठे घेतलाच
नहित, एखादी व्यक्ती बोलते ती चुकीची बोलत
असेल तुमच्या समजूतदारी पुढे तर कायम चुकीचं
बोलेल असेही होत नाहीत ना, तसे आता माझे 
बोलणे ही महत्वाची नाहीये नाही गरजेचं काही,
दोषी जर मीच असेल तर मी बाकी बोलणार नाही,
माझा उतरता काळ आहेत हे समजून चाललोय मी,
वेळ येईल माझी ही शनि आहेत सध्या राशीत
माझ्या नंतर मी शनि राहील याची खात्री आहेत.... राग आहेत म्हणून बोलत नाहीत मी असं काही,
कुणी मनाला लावुन घेत असेल तर बोलणार पण नाहीत,
मन भरून बोलणं मणमोकळे वागण राहणे ही सवय आहे,
बस मनापास

Secret Quotes

समज खूप होती ज्या वेळी मूल खेळायला जातात त्या वेळी माझ्या डोक्यात परपंच्याचं वेडं होत, ज्या वयात लोकं समजले त्यात भूल अशी की काही जवळचे नाह

read more
धोका...
हा शब्द एक आहेत पण या मागे अर्थ
अनेक,,
कुणाचा काय कसला काय याचे रूप ही
अनेक,,
मलाही देतचं चालले सगळेच येथे अजून
एक गोष्टीत भेटणार तर दुःख का मानू,

दुःख तर तिथेच आहेत जिथे काही गोष्टी
दिसण्या आधी मरण का नाही आले,

तिथेही नशीब माझं धोकाचं देऊ लागलय पण
खात्री आहेत स्वतःवर स्वतः त्याच्या दारात
लवकरचं मी स्वतःहून जाईल,,
मरणाच्या त्या ठरलेल्या वेळे आधी मीही नशिबाला
धोका देऊन नक्की जाईल...

AS Patil✍️✍️— % & समज खूप होती ज्या वेळी मूल खेळायला जातात त्या वेळी
माझ्या डोक्यात परपंच्याचं वेडं होत, 
ज्या वयात लोकं समजले त्यात भूल अशी की काही जवळचे
नाह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile