Find the Latest Status about मुई १२ रेडमी नोट ८ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुई १२ रेडमी नोट ८.
vaishali
🌹 गंध फुलांचा गेला सांगून🌹 हळूच माझ्या कानात हे गुणगुणले बघता मी आसपास मला कसे कोणीच नाही दिसले केले हितगुज बाई वाटेत थांबुन व्हावे आपुले मिलन मज गध फुलांचा गेला सांगून वाटे हा सरला आता काळ विरहाचा भेटीचा येई सांगावा ऐकताच ठोका चुके काळजाचा मन आनंदित झाले क्षण मोहरले काय सांगू बाई आता तुझ्या प्रेमात सख्या मी बावरले एक एक क्षण आता कठीण हा वाटे अधीर झाले हे मन वाटते सख्या कधी तुला मी भेटे निलकाव्य ( अक्षरसंख्या रचना ८-६-८-१२)
vaishali
🌷 शोध मानवा शोध 🌷 शोध मानवा शोध रे देव माणसात धावतोस पैश्यामागे विसरुनी माणुसकी अन् नात !! माणुसकी जप मनी अहंकार सोड जगता जगता कळे तुजला तुझ्या जगण्यातील गूढ !! आयुष्य सुंदर असे नको सोडू धीर कितीही येती संकटे हिम्मत ठेवुनी रहा तू खंबीर !! माणूस म्हणून जग लाभे समाधान इथेच राहते सारे आता तू फक्त माणुसकीस जाण !! शोध मानवा शोध#निलकाव्य# अक्षर संख्या (८ ,६ , ८ , १२ )
उमा जोशी
दिसती अनेक रुपे भुकेची सभोवताली कुणा भाकरी तर कोणाला दौलत प्यारी हाव लागली आहे पैसा कमावण्याची इथल्या जगण्याची ही रीतच आहे न्यारी वणवण करतो तिचा जीव हो कामासाठी झोपडीत त्या माऊलीला करमत नाही काही दिडक्या पडती हाती कामानंतर तिच्या पिलांना अन्न पोटभर मिळतच नाही दुसरी माता टाकुन देते उरले सुरले तिची मुले ही नाही खातच भाजी पोळी रोज हवे असते त्यांना ते पिझ्झा बर्गर आहे बापाची पैशाने भरली झोळी दिसून येतो फरक कसा हा एका शहरी भूक कुणाला तर कोणाला अजीर्ण छळते मिळण्यासाठी अन्न दूरवरी एक चालतो तर दुसऱ्याची खूप चालुनी चरबी जळते शांत झोप लागू दे बाळा रे भगवंता पुसुन टाक तू या भूकेची कर्मकहाणी रिकाम पोटी निजावयाची नकोच सक्ती नको कुणा आईच्या देऊ डोळा पाणी ---२६/०३/२०२३ @२०।०० ©उमा जोशी #भूक #अनलज्वाला #(८/८/८)
somnath gawade
एखाद्याने नाकी '९' आणले की, त्याच्या तोंडावर '१२' वाजवायची तयारी ठेवावी. 😂🤣 #९/१२
Fragrance
White चल अच्छा है तू किसी और की हुई मेरा होने का फैसला शायद उसे मंजूर न हुआ ©Fragrance #SAD १२
kt
Be bad in the eyes of those who do not value you, because those people think of you as a slut and use them for their own sake. Being good is not a wrong thing unless someone can take advantage of your goodness 👑👑👑👑 Ek_kalamkaar_k.t ©kt नोट गुड नोट बैड #LostInNature
Shayar Jeet Dhote
नशा है जनाब अमीरजादों को नोटो की खुशबू का जब चाहे तब गरीबो की बस्तिया उजड़ा कर बड़े बड़े होटल बना लेते है Shayar Jeet Dhote #नोट
Brandavan Bairagi "krishna"
बड़ी मोहब्बत से रख्खा था दो हजार का नोट,खबर आई की कुछ ही दिनों में कागज का टुकड़ा होने वाला है। बृन्दावन बैरागी"कृष्णा" ©Brandavan Bairagi "krishna" नोट