Find the Latest Status about घणा फुटरा लागो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घणा फुटरा लागो.
Shravan Goud
डुबेगा रे तीन जणा पुंजी कम व्यापार घणा बल कम गुस्सा घणा खर्चा घणा आमदनी कम डुबेगा रे तीन जणा, पुंजी कम व्यापार घणा, बल कम गुस्सा घणा, खर्चा घणा आमदनी कम
Devanand Jadhav
°मज लागो देवा° मज लागो देवा । सेवेचिये गोडी । गाईन आवडी । तुझे नाम ॥ गोड तुझे नाम । असो माझे ओठी । आशीर्वाद पाठी । असू द्यावा ॥ भवातूनी मज । तूच आता सोड । लागू दे रे ओढ । हरी नाम ॥ कैवल्याचा राणा । जरी ना भेटला । तरही साठला । भक्तिभाव ॥ अंतरित ध्यान । रोज करताहे । तुज पाहताहे । दाही दिशा ॥ भवातून मुक्ती । तूच दे रे आता । तूचि असे दाता । पामरांचा ॥ भक्ती भाव माझ्या । भरलाहे मनी । तूचि ध्यानी मनी । सदा असे ॥ मनोभावे रोज । करताहे सेवा । रोज तुझी देवा । पांडुरंगा ॥ ✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 9892800137 ©Devanand Jadhav अभंग - मज लागो देवा सेवेचिये गोडी...
Devanand Jadhav
°मज लागो देवा° मज लागो देवा । सेवेचिये गोडी । गाईन आवडी । तुझे नाम ॥ गोड तुझे नाम । असो माझे ओठी । आशीर्वाद पाठी । असू द्यावा ॥ भवातूनी मज । तूच आता सोड । लागू दे रे ओढ । हरी नाम ॥ कैवल्याचा राणा । जरी ना भेटला । तरही साठला । भक्तिभाव ॥ अंतरित ध्यान । रोज करताहे । तुज पाहताहे । दाही दिशा ॥ भवातून मुक्ती । तूच दे रे आता । तूचि असे दाता । पामरांचा ॥ भक्ती भाव माझ्या । भरलाहे मनी । तूचि ध्यानी मनी । सदा असे ॥ मनोभावे रोज । करताहे सेवा । रोज तुझी देवा । पांडुरंगा ॥ ✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 9892800137 ©Devanand Jadhav अभंग...मज लागो देवा । सेवेचिये गोडी...