Nojoto: Largest Storytelling Platform

New tumchi aathvan Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about tumchi aathvan from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, tumchi aathvan.

    LatestPopularVideo

Kalyani Sonwane

baba aaj tumchi khup aathvan yete aahe........# happy father's day...

read more

Mahesh Pendpale

 #aathvan

Shivani Tonpe

aathvan #poem

read more
Letter दुनियेचं भान राहतच नाही आता तुझ्या प्रेमात गुंतताना 
माझी मी कसलीच उरत नाही आता तुझ्या आठवणीत रमताना


                शिवानी टोणपे❤ aathvan

Siddharth Khillare

#aathvan....

read more
तुझ्या नसण्यामधे पण माझ आसन आहे 
तुझ नसणं हेच एक् स्वप्न आहे 
तरी हीं त्या स्वप्ना मधे मला जगायला आवडत 
कारण त्या स्वप्ना मधे पण
तुझ हसन आहे...... 
                 
                             -सिद्धार्थ #Aathvan....

Vaishnavi Kolaskar

आभाळ जेव्हा भरूनयेत

पावसाने तेव्हा थांबायचं नसत

होईल मोकळ आकाश

म्हणून विजेने गर्जायच नसत

तेव्हा करायची फक्त साथ... 

मातीने पावलांची आणि

भिजल्या क्षणांनी ……

तुझ्या आठवणींची.. …..!!

©Vaishnavi Kolaskar #prem #Aathvan 
#OneSeason

omi_shendage____

omi_shendage____

insta/omi_lovers_love


तुला पाहून आज सुरू झालेला प्रवास....
आणि हि प्रवासातील रात्र....
तुझ्या आठवणीत पाणावलेले डोळे....









डोळ्यातील अश्रू....
अश्रूचीं ती खारट चव....
यांनी दाखवून दिल....
तुझी आठवण  काय आहे....
😭😭😭😭😭😭
dear love ....varshu love u #aathvan #love #ishq #varshu

Akshay Sonar™

दुआ करो कोई की,
अब उसे भी मेरी कमी महसूस हो जाएँ
अभी तो हम गुमनाम हैं उनके नशे मैं 
कभी उसे भी हमारी आदत लग जाएँ #missingyouagain #missing 
#aathvan

Vaishnavi Kolaskar

Amruta Khismatrao

Jyna tumchi kadar ahe.. # life#🙂

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile