Nojoto: Largest Storytelling Platform

New मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक.

    PopularLatestVideo

Manibhushan Abhishek

थोड़े दिनों के लिए यहां से विदा लेता हूं।
लौटूंगा नए जोश और उमंग के साथ।
तब तक लिए खुश रहे और ख्याल रखे।।

©Manibhushan Abhishek #ब्रेक

शायर

ब्रेक #सस्पेंस

read more
mute video

A P

सफर आधा पूरा हुआ आधा अभी भी है बाकी,
 मन हो रहा उतावला बस देखने तेरी एक झांकी,

©A P #ब्रेक

kokate abhi

मनाचा साद #poem

read more
साद घालते मन माझे तुझ्या मनाला

चालु किती मी एकला या वाटेवरी
तुझ्या आठवांचे काहूरं जळते उरी
विसरलो दुनिया जरी दुनिया विसरली तरी
तु या जिवाची स्वप्नसुंदरी या मदनाची मंजिरी

माझी दुनिया फिरते तुझ्याचं भोवती दिस्-रात
निघते न्हावुन अंतरीच्या आसवात
ओढ तुझी गोड आणते ओढीत
टाकते पुन्हा गुंतवून आठवांच्या बेडीत

सांग तरी मी आस कुठवर झुरायचं
माझ्या अंतरीचं लव तुला कस कळायचं
सांग कधी ऐकू येणार तुला या मनाची साद
हवा आहे तो फक्त तुझा एक रिप्लाय
                       





अजुनही वाट पाहतोय....... मनाचा साद

संदीप राक्षे

मनाचा ठाव #poem

read more
mute video

Simran

mute video

अश्लेष माडे (प्रीत कवी )

गुंता मनाचा #Quote

read more
कधी -कधी काही गोष्टींची किंवा काही व्यक्तींची अशी सवय लागून जाते आपल्याला की, आपण त्यांच्याशिवाय राहूच शकत नाही. वस्तू नाही भेटली तर जीव तळमळतो. तसंच आपण ज्यांच्यासोबत रोज बोलतो ज्यांच्याशी बोलल्यावर मन हलकं झाल्यासारखं वाटतेय. ज्यांच्याशी बोलून मन मोकळं होते, अश्या व्यक्तीसोबत एक दिवस जरी बोलणं नाही झालं की, काहीतरी अधुरं राहिल्यासारखं वाटते. समोरच्या व्यक्तीला माहित नाही पण आपलं जीव जडलं की, नाही राहवून होत त्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय. आपण कधी बोलतो आणि किती बोलतो ह्याचाच सारखं विचार असते मनात. कारण, एकदा मन कुणात गुंतलं की, ते आपलं राहत नाही. सारखं त्याच व्यक्तीचं विचार, काळजी मनात असते.. मनाचा गुंता सोडवता येत नाही सहजासहजी.. खरं ना?   ( प्रीत  ) गुंता मनाचा

कवी - के. गणेश

मनाचा हट्ट

read more
आवड अन् निवडीचा हट्ट
कधी कधी महागात पडतो,
कारण फक्त एकच असतं,
गुंतलेला जीव नडतो..!

                           @kganesh मनाचा हट्ट

🤗dnyaneshwari gulewad🤗

#मनाचा मोहर#

read more
"बहरलेला वारा
उदासलेल मन 
बरसनार्या धारा 
औसरनारे आसव 
हे फ्कत 
पे़मातच दिसत!

©dnyaneshwari gulewad #मनाचा मोहर#

gauri kulkarni

#मनाचा खेळ

read more
(काल्पनिक) 
कधी कधी फोन बंद करून बघावा 15 मि. , 1 तास मग 3 तास अजिबातच वाजला नाही की कळते आपली किंमत. तसे काही आपण खूप महत्वाच्या व्यक्ती आहोत असं नाही. पण तरीही कुठेतरी मनाचा एक कोपरा दुखावतो. कारण त्या कोपऱ्याला एक अदृश्य अशी अपेक्षा असते कुणीतरी मनापासून आठवण काढावी. तळमळून फोन करावा , संपर्क झाला नाही तर सैरभैर होऊन धावत यावं प्रेमापोटी. उगाच लोकांना काय उत्तरं द्यायची या विचारात नाही. पण नाही घडत असं काही आणि भविष्यातही कदाचित कधीच घडणार नाही याची कुठेतरी जाणीव होते. खट्टू होतं मन पण काही क्षणांपुरत कारण त्याला माहित असतं जिवंत राहायचं तर त्या कोपऱ्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. तो कोपरा कितीही खरं बोलत असला तरी. आणि मग स्वतःच स्वतःला फसवण्याचा खेळ सुरू होतो.अन् सुरूच राहणार असतो श्वास संपेपर्यंत...... #मनाचा खेळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile