Nojoto: Largest Storytelling Platform

New नजरेतून उतरणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नजरेतून उतरणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नजरेतून उतरणे.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सुटत जाते... #सुटतजाते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आपल्याला ते कधीच समजून येत नसते,
जे चुकीचे आपल्याकडून घडत असते.
आपल्या नजरेतून ते सुटत जाते,
पण भगवंताच्या नजरेतून कधीच सुटत नसते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सुटत जाते...
#सुटतजाते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे छळणारी ती नजर #छळणारीतीनजर हा विषय Chetana Zambare यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
छळणारी ती नजर खूपच छळत असते
जाणून बुजून सतत माझा जीव जाळत असते.
पाहते कधी लपून छपून कधी बिनधास्त पाहत असते,
पाहताच मी तिच्याकडे नजरेतून एक प्रेमभाव व्यक्त करत असते. सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
छळणारी ती नजर
#छळणारीतीनजर
हा विषय
Chetana Zambare यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दा वाचून कळले सारे.. #शब्दावाचून हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनातील भाव तुझ्या,
तुझ्या चेहऱ्यावर दिसून आले.
झुकलेल्या तुझ्या नजरेचे इशारे,
मला शब्दवाचून कळले सारे.
कळले जे मला तेच खरे असावे,
माझ्या मनी जे तेच तुझ्या मनी असावे.
आले न जरी कधी ओठावरी,
नजरेतून ते असेच दिसत राहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

शब्दा वाचून कळले सारे..
#शब्दावाचून 
हा विषय
Dhanashri Munj  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Jayshree Hatagale

तू थांब ना जरा.... रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा अन् आडोशाला जरा निवारा तुझ्या सहवासाची मंत्रमुग्धता अन मनात फुलणारा मोर पिसारा सगळं जपून ठेव

read more
तू थांब ना जरा.... 

रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा
अन् आडोशाला जरा निवारा
तुझ्या सहवासाची  मंत्रमुग्धता
अन मनात फुलणारा मोर पिसारा
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा..... 

पावसाचा ओलावा
अन तुझ्या मिठीतली आग
तुझ्यात हरवून गेल्यावर
तू मला घातलेली साद
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा..... 

कोसळणार्‍या सरींना
अलगद ओंजळीत भरायचंय
तुझा हात हातात घेऊन
बेधुंद होऊन फिरायचंय
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा...... 

तुझ्यासोबत या पावसात
चिंब चिंब भिजायचंय
तुझ्या प्रत्येक श्वासात
कस्तुरी गंध बनुन रुजायचंय
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा..... 

नखशिखांत भिजल्यावर
मला तुझ्या नजरेतून बघायचंय
तू स्तुती माझी करताना
त्या प्रत्येक शब्दांमध्ये सजायचंय
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा.... 

पानांवरच्या दवबिंदुना
नजरेत भरुन घ्यायचंय
एक स्वप्न सोनेरी भविष्याचं
तुझ्या नजरेतून पहायचंय
सगळं जपून ठेवायचंय
मला तुझ्या सोबत जगायचंय
तू थांब ना जरा.... 

- जयश्री हातागळे तू थांब ना जरा.... 

रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा
अन् आडोशाला जरा निवारा
तुझ्या सहवासाची  मंत्रमुग्धता
अन मनात फुलणारा मोर पिसारा
सगळं जपून ठेव

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों💕 काय चाललयं? हे सुप्रसिद्ध गाण तुम्ही ऐकलचं असेल. मग त्यातली एक ओळ आजचा विषय आहे. कुणी माझ्या मनात लपलयं रे... कुणीमाझ्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३६ #कुणीमाझ्या

read more
कितीही लपवले तरी मित्रांना समजते,
प्रेम असेच असते कुणाच्या नजरेतून सुटत नसते.
माझे ही जाणले,बरोबर लक्षात आले,
कुणी माझ्या मनात लपलयं रे,हे उखरत बसले.
मी कशाला सांगतोय,मी ही लपवून ठेवले,
म्हटले ओळखा कोण माझ्या मनात लपलेय. सुप्रभात
मित्रानों💕
काय चाललयं?
हे सुप्रसिद्ध गाण तुम्ही ऐकलचं असेल.
मग त्यातली एक ओळ आजचा विषय आहे.
कुणी माझ्या मनात लपलयं रे...
#कुणीमाझ्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हल्ली स्वप्न बघणे... #हल्लीस्वप्न चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai Yo #YourQuoteAndMine

read more
हल्ली स्वप्न बघणे नकोसे झाले आहे,
कारण स्वप्न सत्यात उतरणे कमी,
नि भंगणे जास्त झाले आहे.
बघता स्वप्न,मनात एक नवी आस निर्माण होते,
पूर्ण करण्या ते स्वप्न,अंतरी घालमेल होते.
करुनी प्रयत्न,स्वप्न सत्याची पूर्तता होणार असते,
येते पुन्हा एखादी अडचण,नि पुन्हा स्वप्न भंगले जाते.
येते मग पुन्हा उदासी,पुन्हा मन नाराज होते,
म्हणूनच हल्ली स्वप्न बघणे नकोसे वाटते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हल्ली स्वप्न बघणे...
#हल्लीस्वप्न
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #Yo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाचा तळ गाठायला.. #मनाचातळगाठायला चला तर मग लिहुया. तुमचे सुंदर विषय कमेंट करा. लिहीत राहा. c #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाचा तळ गाठायला,
प्रथम मनाची खोली पहावी लागते.
मनाच्या खोलवर एकदा पोहोचलो की,
मनाचा तळ गाठायला सोपे जाते.
मनापर्यंत कुणीही पोहोचत असे,
मनात पोहोचणे कठीण जाते.
आणि जर का मनात कुणी पोहोचले,
तर मनाचा तळ गाठून तिथेच रुतून बसते.
कठीण होते मग अशी व्यक्ती मनातून उतरणे,
शक्य नसते मग त्या व्यक्तीस कधी विसरणे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मनाचा तळ गाठायला..
#मनाचातळगाठायला
चला तर मग लिहुया.
तुमचे सुंदर विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#c

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मिळते फळ.. #मिळतेफळ निसर्गाचा नियम आहे चांगल्या कर्माचे चांगले फळ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या नशिबात इतकंच का ?
मी तर किती दानधर्म करतो.
हा प्रश्न बहुतेकांच्या मनी असतो,
पण आपले कुठे नि काय चुकते.
त्या कर्मावर भगवंताची बरोबर नजर असते.
जे चुकीचे आपल्याकडून घडत असते,
ते आपल्याला कधीच समजून येत नसते,
पण भगवंताच्या नजरेतून कधीच सुटत नसते.
तात्पर्य इतकेच की 
ज्याच्यात्याच्या कर्मानुसार मिळते फळ
इतकेच जाणून घ्यावे,
कुठलीही अपेक्षा न ठेवता आपण फक्त कर्म करत राहावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मिळते फळ..
#मिळतेफळ
निसर्गाचा नियम आहे
चांगल्या कर्माचे चांगले फळ

Shubhangi Sutar

तुझ्याशिवाय काही जमणार नाही...... तुझ्याशिवाय काही जमणार नाही मला मनवता येणार नाही नाही सुचत मला शब्द तुला आठवल्याशिवाय नाही येत त्या प्

read more
तुझ्याशिवाय काही 
  जमणार नाही मला....

poem read by comment box...

©Shubhangi Sutar तुझ्याशिवाय काही जमणार नाही......


तुझ्याशिवाय काही जमणार नाही
मला मनवता येणार नाही
नाही सुचत मला शब्द तुला 
आठवल्याशिवाय नाही येत 
त्या प्

sandy

सत्यव्रती .… तिच्या लांबसडक काळ्याभोर केसांमधून पाण्याचे थेंब पडत होते. जणू मोतीच खाली पडताय असं वाटत होतं. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकड #story #nojotophoto

read more
 सत्यव्रती         .…
तिच्या लांबसडक काळ्याभोर केसांमधून पाण्याचे थेंब पडत होते. जणू मोतीच खाली पडताय असं वाटत होतं. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकड
loader
Home
Explore
Events
Notification
Profile