Nojoto: Largest Storytelling Platform

New पाहिलं तुला सांग मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाहिलं तुला सांग मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहिलं तुला सांग मराठी.

    LatestPopularVideo

sb wadewale

तुला जाताना पाहिलं तेव्हा

read more

Sunil Zarikar

सांग ना मना तुला हे कसं जमतं..

read more
सांग ना मना.. 
कसं तुला जमतं सगळंच सामावून घेणं
सगळ्यांना सांभाळून प्रत्येकाला आपलसं करणं.. 
सांगशील का रे मना नक्की व्याप्ती तुझी किती
प्रत्येक जण नेहमी का तुलाच गृहीत धरती... 
सगळेच कसे म्हणतात ऐकावे जनाचे, करावे मनाचे
प्रत्यक्षात मात्र तुला सावरुन ऐकतात सारेच दुसऱ्याचे.. 
मन पाखरु पाखरु कुणा हाती नाही
मन माझे जरी मन कधी माझे नाही... 
असले जरी सत्य ठाऊक तुला
ओठांनी बोललेच खर असत हेच वाटतं या जगाला...
किती सत्य स्वतः जवळ ठेवतोस
अन त्रास झालाच तर असवांनी दुःख पाझरतोस..
सांग ना मना कसं जमतं तुला...  सांग ना मना तुला हे कसं जमतं..

rohit v. khade

#मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk payu

read more
*#"पुन्हा भेटाव म्हणतो.,"*

अलीकड पाहण होयच mobile मधे ..
कधी dp अणि gallery तल्या फोटो मधे..
तर कधी vdo cl वरती ऑनलाइन..
अणि भास होयचा तुझ्या आवाजाचा..
Chatting च्या बोलण्या मधे..
"तरी पुन्हा भेटाव म्हणतो.,"
होत समाधान.. नुसत पण त्यात
भेटण मनाशी होत कधी.. cl वर बोलण्यात..
तू म्हणशील bore  होशील एक दिवस..
 पण पुढच माहित नाही.., सध्या..भुलण होत..
त्या अंतराच्या म्हण्यात ..
अणि नेहमीच भेटण होत आठवणीच्या रंगे बेरंगी पानात..
पण जरी अस भेटण झाल
तरी..
.."पुन्हा भेटाव म्हणतो..."
पण ..lockdownन लांबलेल..
तुझ 'भेटण' real मधे झाल..
नजरेन तुला मनभर पाहिल..
ते माझ्या हृदयदर्पणी उमटल..
तुझ्या स्वरगंधाचा..भाव तरल..
उठुन..
जणू जाग आल्याचा भास काय झाला 
त्यात तुझ्या स्पर्शान हे स्वप्नि नसल्याचा बोध झाला..
या भेटींन ..पुढच्या real भेटण्या पर्यंतच vaccine झाल..
घडल जे..ते चल चित्र पळू लागल..
जणू ते RAM ला स्टोर झाल..
काही काळा साठी जे का असेना ..पण ते घडल..
पण तरी .,
"पुन्हा भेटाव म्हणतो.."
कारण.., 
ते नजरेच सामावण... 
तुज स्पर्शी देहीच्या अणू रेणुच चुळबूळण ..
जस हृदयान देह भाव विसरुन ..
तुझ्या Emotionन त्याच ओसंडून वाहण..
हे सार...का??? 
कधी थकल्या भागल्यावर ..तुज्या खांद्यांवर उसासा घेण्यासाठी..
तर देह भान हरपून जाण्यासाठी..
अंतर्बाहय 'तुझ्यात' फक्त तुझ्यात.. विरण्यासाठी..
खुप नहि काय नसण्या नंतरच्या ही त्या असण्यासाठी..
म्हणून मी तुला .,

*"पुन्हा पुन्हा भेटाव म्हणतो.."*
 #मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk  payu

rohit v. khade

#मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk payu

read more
*#"पुन्हा भेटाव म्हणतो.,"*

अलीकड पाहण होयच mobile मधे ..
कधी dp अणि gallery तल्या फोटो मधे..
तर कधी vdo cl वरती ऑनलाइन..
अणि भास होयचा तुझ्या आवाजाचा..
Chatting च्या बोलण्या मधे..
"तरी पुन्हा भेटाव म्हणतो.,"
होत समाधान.. नुसत पण त्यात
भेटण मनाशी होत कधी.. cl वर बोलण्यात..
तू म्हणशील bore  होशील एक दिवस..
 पण पुढच माहित नाही.., सध्या..भुलण होत..
त्या अंतराच्या म्हण्यात ..
अणि नेहमीच भेटण होत आठवणीच्या रंगे बेरंगी पानात..
पण जरी अस भेटण झाल
तरी..
.."पुन्हा भेटाव म्हणतो..."
पण ..lockdownन लांबलेल..
तुझ 'भेटण' real मधे झाल..
नजरेन तुला मनभर पाहिल..
ते माझ्या हृदयदर्पणी उमटल..
तुझ्या स्वरगंधाचा..भाव तरल..
उठुन..
जणू जाग आल्याचा भास काय झाला 
त्यात तुझ्या स्पर्शान हे स्वप्नि नसल्याचा बोध झाला..
या भेटींन ..पुढच्या real भेटण्या पर्यंतच vaccine झाल..
घडल जे..ते चल चित्र पळू लागल..
जणू ते RAM ला स्टोर झाल..
काही काळा साठी जे का असेना ..पण ते घडल..
पण तरी .,
"पुन्हा भेटाव म्हणतो.."
कारण.., 
ते नजरेच सामावण... 
तुज स्पर्शी देहीच्या अणू रेणुच चुळबूळण ..
जस हृदयान देह भाव विसरुन ..
तुझ्या Emotionन त्याच ओसंडून वाहण..
हे सार...का??? 
कधी थकल्या भागल्यावर ..तुज्या खांद्यांवर उसासा घेण्यासाठी..
तर देह भान हरपून जाण्यासाठी..
अंतर्बाहय 'तुझ्यात' फक्त तुझ्यात.. विरण्यासाठी..
खुप नहि काय नसण्या नंतरच्या ही त्या असण्यासाठी..
म्हणून मी तुला .,

*"पुन्हा पुन्हा भेटाव म्हणतो.."* #मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk  payu

vishnu thore

सांग सांग पांडुरंगा...

read more
 सांग सांग पांडुरंगा...

बी.सोनवणे

सांग कधी कळणार तुला अगं ये वेडे कसं समजावू तुला ह्या जगी कुणीच नाही कुणाचं, हे सारं कधी कळणार तुला आपणच साथी आयुष्याभराचं...! ✒बी.सोनवणे

read more
अगं ये वेडे कसं समजावू तुला
ह्या जगी कुणीच नाही कुणाचं,  
हे सारं कधी कळणार तुला
आपणच साथी आयुष्याभराचं...!

✒बी.सोनवणे 
           मुंबई सांग कधी कळणार तुला

अगं ये वेडे कसं समजावू तुला
ह्या जगी कुणीच नाही कुणाचं,  
हे सारं कधी कळणार तुला
आपणच साथी आयुष्याभराचं...!

✒बी.सोनवणे

bhushan pandit

पाहिलं प्रेम #nojotophoto

read more
 पाहिलं प्रेम

Sajda Khatoon

सांग #वीडियो

read more

mohdirfan ahmad

सांग #विचार

read more

#Suraj Yadav sacchi baten#

#सांग

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile