Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्याची खावी पोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्याची खावी पोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्याची खावी पोळी.

Stories related to ज्याची खावी पोळी

    LatestPopularVideo

somnath gawade

#पोळी

read more
काही लोक
'कायद्याची' भीती'
दाखवून स्वतः ची
'फायद्याची' पोळी
भाजून घेतात.
😂🤣 #पोळी

सचिन यशवंत मडके

पोळी

read more

FOODEEZ

Puran Poli - पुराण पोळी #Shorts #puranpoli #holi_special #Holi

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचा धडा... #आयुष्याचाधडा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborat

read more
आयुष्याचा धडा खूप काही शिकवून जातो,
मिळत नाहीत ज्याची उत्तरे कधी,
असे प्रश्न देऊन जातो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याचा धडा...
#आयुष्याचाधडा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborat

अल्पेश सोलकर

कोण बोलतं की.. "कोणतं कृत्य की ज्याची ही सजा आहे" कोण बोलतं की... "देव अशी कोणती परीक्षा घेतोय" याचा Result पास=नापास लागेल की नाही हे माहीत #India #maharashtra #koronavirus #lockdown #alpeshsolkar

read more
कोण बोलतं की..
"कोणतं कृत्य की ज्याची ही सजा आहे"
कोण बोलतं की...
"देव अशी कोणती परीक्षा घेतोय"
याचा Result पास=नापास लागेल की नाही
हे माहीत नाही...
पण...सगळ्यांना 
"Lockdown Participants Certificate" मात्र नक्की मिळेल.. कोण बोलतं की..
"कोणतं कृत्य की ज्याची ही सजा आहे"
कोण बोलतं की...
"देव अशी कोणती परीक्षा घेतोय"
याचा Result पास=नापास लागेल की नाही
हे माहीत

sandy

केल्याने होत नाही, पैशाने मिळत नाही तेच प्रेम होय.. त्यात जग दिसत नाही, जे कुणाला भीत नाही तेच प्रेम होय.. तोडल्याने तुटत नाही, जे कधी मरत न #poem

read more
केल्याने होत नाही,
पैशाने मिळत नाही
तेच प्रेम होय..
त्यात जग दिसत नाही,
जे कुणाला भीत नाही
तेच प्रेम होय..
तोडल्याने तुटत नाही,
जे कधी मरत नाही तेच प्रेम होय..
ज्याची श्रद्धा मनात आहे,
ज्याचा आनंद त्यात आहे
तेच प्रेम होय.. केल्याने होत नाही,
पैशाने मिळत नाही
तेच प्रेम होय..
त्यात जग दिसत नाही,
जे कुणाला भीत नाही
तेच प्रेम होय..
तोडल्याने तुटत नाही,
जे कधी मरत न

बी.सोनवणे

कदर ज्यास आहे आदर्श प्रेमाचा, साथीदार असा लाभावा जीवनाचा।। "व्हॅलेन्टाइन डे" फक्त निमित्त म्हणजे ते प्रेम, भेटावा जोडीदार असा #zindagikerang

read more
कदर ज्यास आहे 
आदर्श प्रेमाचा, 
साथीदार असा
 लाभावा जीवनाचा।। 

"व्हॅलेन्टाइन डे" फक्त 
निमित्त म्हणजे ते प्रेम, 
भेटावा जोडीदार असा 
ज्याची हृदयात कोरावी  फ्रेम।। 

जीवनाचा वाटेवरून कैकदा 
प्रवास एकटेच करतो, 
नकळतपणे खडतर मार्ग 
काटेरी वळणाने स्वागततो।। 

प्रत्येक क्षण हे मोलाचे
अर्थ ह्या जीवनाचा ज्याला, 
कळला तोच खरा ठरला
प्रामाणिकपणे सिद्ध होण्याला ।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे कदर ज्यास आहे 
आदर्श प्रेमाचा, 
साथीदार असा
 लाभावा जीवनाचा।। 

"व्हॅलेन्टाइन डे" फक्त 
निमित्त म्हणजे ते प्रेम, 
भेटावा जोडीदार असा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हाच तो चहा,जो माझा खास सोबती आहे,
ज्याची सोबत मला नेहमीच हवीहवीशी वाटते.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत
जेव्हा केव्हा मी ह्याची आठवण काढतो,
लगेच हा सोबतीला हजर राहतो.
जेव्हा हा घरी नसतो ह्याला भेटायला
मी टपरीवर जातो हॉटेल मध्ये जातो.
ह्याला भेटता ह्याची सोबत मिळाली की
अंगातली सारी मरगळ निघून जाते.तरतरी येते अंगात,
जे काही लपलेलं असतं डोक्यात झटकन  येते मनात.
हाच तो चहा ज्याची सोबत मला केव्हाही खास जाणवते,
केव्हाही वैताग आला,कंटाळा आला की
मी ह्याचीच सोबत धरतो,
ह्याला भेटण्यासाठी मी सतत तळमळत असतो. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

हाच तो चहा...
#हाचतोचहा
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.

Manasi Ghatge

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो शुभ सकाळ भारताचा ७५वा स्वतंत्रता दिवस जवळच आहे तर ह्याच उत्सुकतेत येणारे दिवस (१२ते १५ ऑगस्ट) आम्ही स्वत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #मुक्तीम्हणजे

read more
मुक्ती म्हणजे आत्म्याच परमात्म्याच्या सोबत मिळणं

मुक्ती म्हणजे माणूस ईश्वरचरणी समरस होणं

मुक्ती म्हणजे नश्वर शरीराच्या लोभी प्रवृत्तीचा त्याग करून अनश्वर ईश्वरा सारखे सात्विक प्रवृती स्वीकारून जगणे

मुक्ती म्हणजे ईश्वरा जवळ जाण्याचा परम मार्ग  नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
शुभ सकाळ 
भारताचा ७५वा स्वतंत्रता दिवस जवळच आहे तर ह्याच उत्सुकतेत येणारे दिवस (१२ते १५ ऑगस्ट) आम्ही स्वत

सुतार अक्षय

नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो. आज तुमच्या साठी एक नवीन गम्मत आणलिय ❤️ आज तुम्हाला स्वलिखीत आठ शब्दांची कथा लिहायची आहे. मी स्वत: #YourQuoteAndMine #yqtaai #rapidfire #marathirapidfirecontest #आठशब्द #आठशब्द1 #८शब्द

read more
मी नाती बनवत नाही कारण, कोणी निभवणारेच नाहीत. नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो.
आज तुमच्या साठी एक नवीन गम्मत आणलिय ❤️
आज तुम्हाला स्वलिखीत आठ शब्दांची कथा लिहायची आहे.
मी स्वत:
loader
Home
Explore
Events
Notification
Profile