Nojoto: Largest Storytelling Platform

New भूमीवरी पडावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भूमीवरी पडावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भूमीवरी पडावे.

Stories related to भूमीवरी पडावे

    LatestPopularVideo

swapnतरंग

शब्द अपुरेच का पडावे.... #nojotophoto

read more
 शब्द अपुरेच का पडावे....

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळभर शब्द.. हा विषय Madhuri Kerkar यांचा आहे #ओंजळभरशब्द चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भुकेला मी प्रेमाचा,
प्रेम नाही निदान प्रेमाचे शब्द तरी मिळावे.
आस माझी इतकीच ओंजळभर शब्द प्रेमाचे,
माझ्या झोळीत येऊन पडावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ओंजळभर शब्द..
हा विषय
Madhuri Kerkar  यांचा आहे 
#ओंजळभरशब्द
चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine

sandy

तुझ्या आयुष्य आकाशात फक्त सुखाचेच ढग दाटावे अन तुझ्या आयुष्य इमल्यावर फक्त त्यांनीच मुक्त बरसावे, तुझ्या आयुष्य वाटेत फक्त यश हर्षाचं फुल फु #nojotophoto

read more
 तुझ्या आयुष्य आकाशात
फक्त सुखाचेच ढग दाटावे
अन
तुझ्या आयुष्य इमल्यावर
फक्त त्यांनीच मुक्त बरसावे,
तुझ्या आयुष्य वाटेत
फक्त यश हर्षाचं फुल फु

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गंध अक्षरांचा.. #गंधअक्षरांचा हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहुय #YourQuoteAndMine

read more
विचारांच्या बाजारात फेरफटका मारत असता,
तया गंध अक्षरांचा दरवळत होता.
सुवासिक तो अक्षरांचा गंध मला आकर्षित करीत होता,
पडावे मी त्याच्या प्रेमात असे मोहात पाडीत होता.
गेलो मोहूनी त्या गंधात अक्षरांची फुले जमविली,
सजवुनी त्या फुलांना एका धाग्यात
कविता रुपी त्यांची माळा बनविली सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
गंध अक्षरांचा..
#गंधअक्षरांचा
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहुय

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #४३ #कितीदानव्यानेतुलाआठवावे

read more
कितीदा नव्याने तुला आठवावे,
आणि कितीदा आठवणींच्या हिंदोळ्यात बसून
प्रेमाचे ते क्षण पुन्हा जगावे,
कसे आणि कितीदा तुला सांगावे, 
पुन्हा पुन्हा वाटे कितीदा तुझ्या प्रेमात पडावे. नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात
आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते.
त्यावरुनचं आजचा विषय आहे
कि

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चौकटीच्या बाहेर कधीतरी.. #चौकटीच्याबाहेर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
चौकटीच्या बाहेर कधीतरी वेगळे काही करावे,
एकाच चौकटीत का बरे अडकून रहावे.
अनेकदा असे विचार मनात येतात
पण समाजाने बांधलेल्या कायद्यात अडकून राहतात.
समाजाची एक वेगळी चौकट असते
त्या चौकटीतून बाहेर निघणे शक्य नसते.
तरीही वाटले कधी चौकटीच्या बाहेर येऊन काही वेगळे करावे,
तर नक्कीच समाजाची चौकट ओलांडून बाहेर पडावे.
नाविन्यपूर्ण असे काही करायचे असल्यास
चौकटीच्या बाहेर येणे गरजेचे असते,
अशा वेळेस समाजाच्या चौकटीच्या विचारातून 
बाहेर येण्याशिवाय पर्याय नसते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चौकटीच्या बाहेर कधीतरी..
#चौकटीच्याबाहेर 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचयं... हा विषय kiran prakash kambale यांचा आहे. #पुन्हाएकदा #Collab # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
विसरुनी ते सारे मतभेद,पुन्हा नव्याने नाते निभावायचे आहे.
आजही तेच सांगतो नव्हती माझी चूक,
तरी मान्य करून पुन्हा तुझ्यासोबत राहायचे आहे.
होतो जरी दुरावलो आपण,जरी दुरावली होती नाती,
तरी हृदयात मात्र माझ्या फक्त तूच होती.
आठवणींच्या हिंदोळ्यात बसून प्रेमाचे ते क्षण पुन्हा जगायचे आहे,
कसे सांगू तुला,मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचे आहे.
पुन्हा एकदा नाही तर अनेकदा प्रेमात पडावे वाटले तरी समोर तूच असणार,
प्रेमच इतके आहे तुझ्यावर की तुझ्याशिवाय ह्या हृदयात दुसरी कुणीच नसणार. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचयं...
हा विषय
kiran prakash kambale यांचा आहे.
#पुन्हाएकदा 
#collab #

नामदेव पाटील

#🟢प्रेमदिन शुभेच्छा .....!💕 रात्र ही चांदण्यांनी सजली सृष्टी ही दवबिंदूनी भिजली दर्याखोर्यातुन दिसू लागली सोनेरी किरणे लखलखल्या दाही #nojotophoto

read more
 #🟢प्रेमदिन शुभेच्छा .....!💕

   रात्र ही चांदण्यांनी सजली
  सृष्टी ही दवबिंदूनी भिजली

दर्याखोर्यातुन दिसू लागली सोनेरी किरणे
लखलखल्या दाही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile