Nojoto: Largest Storytelling Platform

New पुण्याई Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुण्याई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुण्याई.

    LatestPopularVideo

vishnu thore

पुण्याई #nojotophoto

read more
 पुण्याई

Satish Malam

🙏 सर्व आईवडिलांची पुण्याई 🙏 #story

read more

vishnu thore

पुण्याई - विष्णू थोरे ९३२५१९७७८१ रान जळाया लागलं मन खचलं बापाचं स्तन झाकून मायनं पाणी पाजलं आफुचं

read more
पुण्याई
       - विष्णू थोरे
        ९३२५१९७७८१

रान जळाया लागलं
मन खचलं बापाचं
स्तन झाकून मायनं
पाणी पाजलं आफुचं

गुंगी वर आली गुंगी
सोंग घेतलं झोपेचं
कसं डोळ्यांनी शेंदावं
पाणी पहिल्या खेपेचं

चूल पेटून हिजली
दिस बुडत्या वक्ताला
नवसाचा गेला नुर
देव पावंना भक्ताला

थुका गिळून पोटात
सारी झोपली उपाशी
फास घेवून हातात
यम थांबला खोपाशी

गेल्या जन्माची विठ्ठला
फळा येवू दे पुण्याई
थोडी पाऊस पाण्यानं
वाहू देरे गंगामाई
        
 💧💧💧💧💧💧💧 पुण्याई
       - विष्णू थोरे
        ९३२५१९७७८१

रान जळाया लागलं
मन खचलं बापाचं
स्तन झाकून मायनं
पाणी पाजलं आफुचं

KoKaN Cha vIsHaL

*~👈🏻मागच्या जन्माची पुण्याई 😌म्हणून तुझ्या पोटी जन्म 🙌🏻घेतला हे विश्व 🌍पाहिलं नव्हतं पण श्वास मात्र 😇स्वर्गातच घेतला आई 💕👸🏻💫🌍💜~* #मराठीप्रेम

read more

sandy

लेक असते.. मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान, सळसळतं चैतन्य,खळाळती लाट लेक असते.. हास्याचा धबधबा,झुळुझुळु वहाता झरा, अंगणातली तुळस,नभातलं चांदण #story #nojotophoto

read more
 लेक असते..
मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान,
सळसळतं चैतन्य,खळाळती लाट
लेक असते..
हास्याचा धबधबा,झुळुझुळु वहाता झरा,
अंगणातली तुळस,नभातलं चांदण

Sarita Prashant Gokhale

शीर्षक :- मायेच्या झालरी अशा आहेत सुरेख बाई मायेच्या झालरी चला माझ्या सयांनो सणाला जाऊ या माहेरी !!धृ !! सखी सासुरवाशीन न्यावया येतो बं #मराठीकविता

read more

Asha Giri

वो दुर्मार्ग के रास्ते चलता गया, अपने कर्मों की झोली में पाप भरता रहा। यह सब कर,वो खुश रहता गया। मैं सदमार्ग के रास्ते चलती रही। अपने कर्म #yqbaba #yqtales #yqquotes #aestheticthoughts #restzone

read more
पाप पुण्य का लेखा जोखा
ईश्वर के नाम एक चिठ्ठी।।

(Read Full piece in caption) वो दुर्मार्ग  के रास्ते चलता गया,
अपने कर्मों की झोली में पाप भरता रहा।
यह सब कर,वो खुश रहता गया।

मैं सदमार्ग के रास्ते चलती रही।
अपने कर्म
loader
Home
Explore
Events
Notification
Profile