Nojoto: Largest Storytelling Platform

New वीणा वर्ल्ड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वीणा वर्ल्ड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वीणा वर्ल्ड.

    LatestPopularVideo

Rajeshwari Ghume

#वीणा

read more
तू दूर गेलास तर 
मी तुला अडवणार नाही,
घरट्यात आपल्या विसावलास तर
'निघून जा' म्हणणार नाही...
- वीणा #वीणा

khesari Lal yadav

वर्ल्ड #जानकारी

read more

Rajeshwari Ghume

#वीणा

read more
Phool quotes in Hindi कळ्यांना स्पर्शून गेला
तो खट्याळ अवखळ वारा,
घेऊनी गंध कळ्यांचा
विहरला भ्रमरांच्या गावा...
भ्रमराचे हृदय गुंतावे 
मन कळीचेही उमलावे,
साक्षीने या चंद्राच्या 
मनी स्नेह तरंग उठावे..
- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा

Rajeshwari Ghume

मन काहूर काहूर 
जशी धुक्यातली वाट 
काय असेल पुढ्यात
नाही खबरबात...
मन काहूर काहूर 
काळजी येणा-या क्षणांची 
काय असेल सवाल
अन् तयारी उत्तराची...
मन काहूर काहूर 
उजळणी गेलेल्या क्षणांची 
कोण होता अपराधी 
कोणाची शिक्षा किती...
मन काहूर काहूर
नसे फक्त आत्ताच्या क्षणात
शिकता तेच होईल 
मन शांत निवांत...
- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #मन

Rajeshwari Ghume

आकाशीचा चंद्रसुद्धा 
जळत असेल तुझ्यावर,
गोपिकांच्या गराड्यात
तुला पाहिल्यावर...
प्रत्येकीच्या मनात आहेस 
तू घर करून,
भासे वरुन जरी वेगळा
एकच आहेस आतून...
किती तुझी नावे अन्
किती तुझी रुपे,
कैवारी तू जगाचा
राधा संगे शोभे...

- वीणा #वीणा 

#Krishna

Rajeshwari Ghume

आयुष्य गरम पाण्यासारखं असतं..
direct त्यात हात घातला तर भाजतं, त्यात गार पाणी सोडून ठेवलं तर एकदम गार होतं आणि काळजीपूर्वक गार आणि गरम पाणी एकत्र केलं तर हवं तसं पाणी मिळतं!!
- वीणा #वीणा #life_lesson

Rajeshwari Ghume

Jaane kyun dil jaanta hai
Tu hai to I'll be all right
I'll be all right #वीणा 

#friends

Rajeshwari Ghume

हृदयाला जेव्हा जातात तडे,
पाझरु लागतात अश्रूंचे झरे...
नंतर जरी आटले ते,
कायम राहतात भावनांचे ओलावे...
- वीणा #वीणा #hurtfeelings

Murtaza Ali

#वर्चुअल वर्ल्ड

read more
अगर मन बहोत ही निर्मल महसूस हो रहा हो,चहुँ और से उल्लास एवं उत्साह महसूस हो रहा हो, सभी एक दूजे के साथ आपसी सौहार्द और प्रेम से रह रहे हो और ऐसा लग रहा हो कि जीवन मैं बहोत ज़्यादा मिठास घुल गयी है,तो ज़रा एक क्षण भी फ़िज़ूल किये बिना facebook खोलकर नज़र घुमा ले आपका शुगर लेवल नार्मल ही नहीं अपितु नीचे भी जा सकता है।
✍️✍️मुर्तज़ा #वर्चुअल वर्ल्ड
loader
Home
Explore
Events
Notification
Profile