Find the Latest Status about tayde doctor from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, tayde doctor.
sahil tayde
मराठ्यांचा नूतन वर्ष, हिंदूंची नवरात्र, मुसलमानांची रमदान, सन वेग वेगळे असले तरी दिवस आणि उत्साह सर्वांसाठी समान. विविधतेने नटलेला हा देश, विविध सण एकाच दिवशी घेऊन आला, विविधतेत एकता हा भारतचा सिद्धांत पुन्हा सिद्ध झाला. तुम्हा सर्वांना सर्व सर्व सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आपल्यातील एकी,आपुलकी, जिव्हाळा कायम राहो हीच मनातील इच्छा.... गुढीपाडवा/ नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,🚩 रमदान मुबारक हो,🌙 नवरात्री की शुबकामनाये🙏🏻 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Sahil Dinkar Tayde ------- साहिल दिनकर तायडे ©sahil tayde || गुढीपाडवा || नवरात्र || रमदान || Sahil Dinkar Tayde #Likho
|| गुढीपाडवा || नवरात्र || रमदान || Sahil Dinkar Tayde #Likho #मराठीकविता
read morek. k
White ईश्वर ने इंसान को बनाया और इंसान ने डाक्टर को बनाकर ईश्वर बना दिया ©k. k #doctor&039;s_day_2024 doctor