Find the Latest Status about राजकारणात यशस्वी महिला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राजकारणात यशस्वी महिला.
Savita Bhere
जर तुमची तुमच्या माघे चर्चा होत असेल तर समझा कि तुम्ही यशस्वी झाले आहात. ©Savita Bhere # यशस्वी #
hemlata mandle
"""जीवनात तुम्ही एवढे यशवंत व्हा ;की तुम्ही कुठेही जाल तीथे तुम्हाला स्व:ताची ओळख सांगायची गरज भासणार नाही #यशस्वी
Sachin Zanje
चांगल्या कार्याची सुरुवात म्हणजे यशस्विता म्हणता येत नाही. तर सकारात्मक विचारांची ही साथ व जोड त्यास असावी लागते. तरच `यशस्वी 'होता येते. सचिन.. यशस्वी.. #teachersday2020
somnath Chavan
झाडांच्या नवीन पालवी मागे गळलेल्या 'पानांचा त्याग' असतो प्रत्येक यशस्वी कहानी मागे गिळलेल्या 'भावनांचा परित्याग'असतो... -Soma... यशस्वी कहानी
Sachin Zanje
यशस्वी माणसे कारणे बघतात व त्याचें निवारण स्वतः मध्ये शोधतात. अयशस्वी माणसे कारणे दाखवतात व त्यांचे निवारण सोडून जगाला सांगतात. सचिन.. ©Sachin Zanje #यशस्वी.#अयशस्वी. #Travelstories
सायरी की डायरी
बेटी-बहु कभी माँ बनकर सबके ही सुख-दुख को सहकर अपने सब फर्ज़ निभाती है तभी तो नारी कहलाती है महिला दिवस #महिला
Sachin Zanje
कारणे सांगणे ? हे 'अयशस्वी'लोकांचे गुण असतात. तर नवीन मार्ग शोधणे , हे 'यशस्वी' लोकांचे कौशल्ये असते. सचिन.. ©Sachin Zanje #अयशस्वी #यशस्वी. #कौशल्ये.#गुण. #HeartBook