Nojoto: Largest Storytelling Platform

New कामगार पाहिजे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कामगार पाहिजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कामगार पाहिजे.

    PopularLatestVideo

Mohan Somalkar

#उस कामगार #मराठीकविता

read more
mute video

Monika jayesh Shah

आम्ही कामगार #कविता

read more
आम्ही  कामगार

©Monika Shah आम्ही कामगार

DR. LAVKESH GANDHI

कामगार # कामगार ऐ हिन्द # yqkamgar yqrojgar # yqbaba yqdidi #

read more
जनबल तो 'वोट' बल में बदलेगा ही 

लेकिन 

बेरोजगार युवा कामगार में कैसे बदलेगा  #कामगार #
#कामगार ऐ हिन्द #
#yqkamgar #yqrojgar #
#yqbaba #yqdidi #

श्रीमंत हेमंत मानकर

महाराष्ट्र तथा कामगार दिन

read more
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे महायोद्धा साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा ! ज्यांनी आपल्या 
जहाल शाहिरीतून अख्खा महाराष्ट्र चेतवला आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई*** ला आपल्या महाराष्ट्रातून 
विभक्त होऊ दिलं नाही. अश्या महान क्रांतिकारी योद्धयास सलाम !!! अखंड महाराष्ट्राचे "शिल्पकार"
अण्णाभाऊ साठे ***. महाराष्ट्र तथा कामगार दिन

GAUTAM SHAKUNTALA GOSAI

mute video

Sharad Mule

कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #SunSet #मराठीसंस्कृति

read more
कामगार दिनाच्या व महाराष्र्ट दिनाच्या हर्दिक शुभेच्या सर्वानां

©Sharad Mule कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

#SunSet

Krishna ka kavya

लौट आए ए कामगार #flyhigh

read more
डूबते सूरज के साथ , लौट आ ए कामगार 
तेरे घर तुझे बुलाता है ।
लौट आए है पंछियों , अपने बसेरे पर 
क्यूकि उन्हें भी बसेरा प्यारा हैं ।

©Krishna ka kavya लौट आए ए कामगार 

#flyhigh

कवी - के. गणेश

संयम पाहिजे

read more
संयम पाहिजे..

इथं सुखाच्या फुलासाठी
संयम पाळला पाहिजे..
अन् अंधारातल्या काट्यांचा
आज अर्थ कळला पाहिजे..

मनाची दोरी ओढत
जगण्यातही त्याग पाहिजे..
उशिराने का होईना
आलेली जाग पाहिजे..

ऊन पडूनच सावली येते
थोडं तरी सोसलं पाहिजे..
रोजच्या मौज मस्तीवर
कधीतरी रुसलं पाहिजे..

आज दुःखाच्या अंधारातही
आपण तगलं पाहिजे..
अन् उद्याच्या सूर्यासाठी
आनंदाने जगलं पाहिजे..

नियम अन् संयमाचं
गणित कळलं पाहिजे.
त्या निष्पाप झाडाशी
जगणं जुळलं पाहिजे..
copyright के. गणेश
      ९०२८११०५०९ संयम पाहिजे

Shital Gajare

पाहिजे होते......!

read more
mute video

Lokesh Late

#labour Day #कामगार दिवस #नारायण सुर्वे #poem

read more
शेकडो वेळा चंद्र आला 
तारे फुलले रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यात 
"जिंदगी" बरबाद झाली

- कविवर्य नारायण सुर्वे #Labour Day
#कामगार दिवस
#नारायण सुर्वे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile