Nojoto: Largest Storytelling Platform

New शिवरायांना अभिवादन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिवरायांना अभिवादन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवरायांना अभिवादन.

Stories related to शिवरायांना अभिवादन

    LatestPopularVideo

shekhar prasoon

अभिवादन।

read more

HANAMANT YADAV (कवीराज)

अभिवादन

read more
संत गाडगे बाबा स्मृतीस 
विनम्र अभिवादन अभिवादन

dhammapal ambhore

अभिवादन

read more

Tejas Jadhav (TAJ)

आजच्या दिवशी लेखनातून शिवरायांना मानाचा मुजरा..!!

read more
आज ३ एप्रिल....
आजच्याच दिवशी रायगडावर सूर्य मावळला तो कायमचा...
हिंदवी स्वराज्याचा सूर्य....!!

अठरापगड जाती-जमाती व बारा मावळातील पोर सोर एकत्र करून स्वतःच्या राज्याची अवघड संकल्पना ज्यांनी सत्यात उतरवली....
तो सूर्य मावळला....!!

पाच-पाच शत्रूंशी एकाच वेळी लढून देखील स्वराज्य ज्यांनी शाबूत ठेवले....
तो सूर्य मावळला...!!

आपली ताकद कमी असेल तर शत्रूशी लढताना गनिमी कावा वापरावा, हि शक्ती ज्यांनी जगाला दिली....
तो सूर्य मावळला...!

हिंदू धर्माचे रक्षण करून देव-देवतांचे अस्तित्व ज्यांनी अबाधित ठेवले....
तो सूर्य मावळला...!

जिवंतपणी ज्यांना देवाची उपाधी मिळाली, ज्यांची तुलना त्यांच्या शिवाय आणखी कोणाशीही होऊ शकत नाही....
तो सूर्य मावळला...तो सूर्य मावळला...!!

मात्र...मात्र, तो सूर्य मावळताना देखील आमच्या सारख्या सह्याद्री च्या पाखरांच्या असंख्य मनात ज्योत पेटवून गेला...!!
मावळलेला सूर्य आजही मावळ्यांच्या मनात तेवत आहे...तेव्हड्याच प्रखरतेने...!!

(मावळा तेजस अभिमान जाधव) आजच्या दिवशी लेखनातून शिवरायांना मानाचा मुजरा..!!

राजेंद्रभोसले

मुक्तताईना अभिवादन

read more
घुसमटलेल्या मांग जातीतील  धन्य ती ताई
लेखणीतून टाकली डरकाळी शुर मुक्ताबाई।।धृ।।

सावित्रीबाईच्या शाळे रणी
रण मैदानी जणू हिरकणी
जाती धर्माची तत्वे पाहुनी
आग भडकली  मनोमनी
   विषमतेच्या विचाराला  ,ज्ञान निखाऱ्यातील  शाई।।१।।

घेऊनी फुलें ची लेखणी 
ज्ञानोदयात निबंध लिहुनी
न्यायहक्काची करी मागणी
धगधगती जणू वाघिणी
धर्ममार्तंडाना विचारलेल्या प्रश्नांची पुसण्याची घाई।।२।।

महार मांगाची दुखणी 
सर्व धर्माची आचरणी
धर्मसमभाव जाणोनि
लहुजींची शोभे लेकधनी
राष्ट्र भक्तीची थोरवी  मांगसमाजाची  शोभे माई।।३।। मुक्तताईना अभिवादन

पथिक

तस्लीम = अभिवादन

read more
कोई रिश्ता तो नही रहा फिर भी,एक तस्लीम लाजमी सी है। तस्लीम =  अभिवादन

Rajendrakumar Jagannath Bhosale

मुहम्मद रफी इक फरीस्ता अजूबा
हिंदुस्तानकी थी इंक बुलंद  गरिमा
नौ रस की बेमिसाल  शास्त्रीय  गान
हर दिल की तापिश ऐसा  था नूर
सब फनकारोंका था गाने का मसीहा
 शास्त्रीय मौशिकी का था अवलिया..।

महान गायक को मेरा प्रणाम,,,

©rajendrakumar bhosale #अभिवादन
#welove

Niteshraj Bhole

विनम्र अभिवादन

read more

Dr. Sunil Haridas

विनम्र अभिवादन

read more
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन ! त्यांनी दिलेल्या संदेशानुसार सर्व क्षेत्रामध्ये शिक्षणाची जशी गरज आहे तसेच एकजुट,एकसंघ आणि संघटित होण्याची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुकाबला आणि संघर्ष करण्याची आज समाजाला खरी गरज आहे. त्यांनी दिलेल्या या शिकवणीवरुन आपण सर्वजण पुढे जाण्याचा प्रयत्न करुन आलेल्या संकटाचा एकजुटीने मुकाबला करु.
श्री. सुनिल हरिदास बीड विनम्र अभिवादन

राजेंद्रभोसले

मुक्तताईना अभिवादन

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile