Find the Latest Status about जगावेगळं डोकं भिमान लढविला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगावेगळं डोकं भिमान लढविला.
Supriya Yewale
डोकं फिरलया बाईचा डोकं फिरलया ©Supriya Yewale डोकं फिरलया बाईचं😂😂😂
Vijay Rawate
प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरिता नात्यांच्या अतूट शब्दांनी गुंफलेली कविता जाणिवेच्या पलीकडचं जगावेगळं गाव यालाच तर आहे आयुष्य हे नाव
Secret Quotes
५-६ दिवस दूर गेलो होतो मी तर दम पडत नव्हता मनाला माझ्या, चैन पडतं नव्हता कधी परत जवळ येईल आणि कधी तुला बघणार अन कधी मिठीत घेणार म्हणून प्रत्येक क्षण जीव असा जळत होता, असे वाटत होते आत्ता फोन करून बोलू आणि स्वतःच तू जवळ बोलावशील मला आणि तूझा तो जीव दाखवशील, पण नाही उलट च होतंय सर्व वेगळं च घडतयं सारं, येथे आल्यावर अजून चिन्न झालोय मी आता विचार करतोय का आलो मी परत खूप बोर झाला ग... खूपच बोर... खूप त्रास झाला... खूप काही दुखतंय त्यात डोकं जास्त... जीवाला ठेच लागलीये खूप आज....
अल्पेश सोलकर
किनाऱ्यावर एकटा फिरताना तिच्यासारखी कोणीतरी भासली.. हात हातात,डोकं खांद्यावर जुन्या आठवणींना वाव देऊन गेली.. किनाऱ्यावर एकटा फिरताना तिच्यासारखी कोणीतरी भासली.. हात हातात,डोकं खांद्यावर जुन्या आठवणींना वाव देऊन गेली.. © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshs
Vinod Umratkar
माझं डोकं इतकं चपळ आहे की चपळाईत डोक्यावरचे केस गेले उडून। दिमाखाने इतके खाल्ले भजे की कित्येक जण तुरी हातावर पळाले देऊन। शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे माझं डोकं इतके चपळ आहे की... #माझंडोकं चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteA
pooja d
नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड शोधून काढते 😝😝😝😝 शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे माझं डोकं इतके तेज आहे की... #माझंडोकं चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAn
yogesh atmaram ambawale
खूप प्रवास झाला आज.🏍️ घरी आलो,डोकं दुखायला लागलं.🤷♂️ थोडं आराम करावं वाटलं.🛌 बेड वर पडताच, सौ ने बाम लावू का? प्रश्न केला, तर आईने काहीच न विचारता.. गरमागरम आल्याचं चहा आणून दिला.☕ चहा प्रेमी... #tealover #चायप्रेमी #चहाप्रेमी #yqtaai #मराठीकविता खूप प्रवास झाला आज.🏍️ घरी आलो,डोकं दुखायला लागलं.🤷♂️ थोडं आराम करावं वाट
Vinod Umratkar
भेट तो,विनाहेल्मेट।भेटायला तिला। वेगानेच गेला। पवनाच्या।। भेटण्यापूर्वी तो।जाऊनि भिडला। पुढच्या खांबाला। लाईनच्या।। राहिली अधूरी। त्याची तिची भेट। दवाखान्यात थेट। तो भरती।। शेवटी तीच गेली।भेटायला त्यासी। हेल्मेट सोबती।घेऊनिया।। रस्त्यावरची भेट।दवाखान्यात झाली। नुसती आफत आली।बिनकामा।। वेग ठेवा योग्य। वापरा हो हेल्मेट। दवाखान्यात भेट। नाही योग्य।। सांगतो इतके। ऐका हो माझं। हेल्मेटात डोकं। सुरक्षित।। भेट तो,विनाहेल्मेट।भेटायला तिला। वेगानेच गेला। पवनाच्या।। भेटण्यापूर्वी तो।जाऊनि भिडला। पुढच्या खांबाला। लाईनच्या।।