Nojoto: Largest Storytelling Platform

New चुकलं तुझं बाळ आई रडत आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चुकलं तुझं बाळ आई रडत आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चुकलं तुझं बाळ आई रडत आहे.

    PopularLatestVideo

Avinash lad

आई तुझाच बाळ..

read more
mute video

Krishna

मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे…… #Shayari

read more
mute video

abhijeet

#Emotional mother ,,आई ,, यात तिचं काय चुकलं?

read more
mute video

Supriya Shinde

तुझं नसणं पण एक असणं आहे .... #poem

read more
दारामागे अडकवलेला तुझा शर्ट, येता जाता दिसतो..
त्यातला तुझा दरवळ, अन् तूच जवळ भासतो..
बघ ना...तुझं नसणं पण एक असणं आहे...

तू निघताना केलेला मेसेज अजून इनबॉक्स मध्ये आहे..
आठवण तुझीच सारखी, या दुराव्यात एक सलगी आहे..
बघ ना...तुझं नसणं पण एक असणं आहे...
- सुप्रिया तुझं नसणं पण एक असणं आहे ....

Vaibhav Thakre

माझ्या कवितेचे नाव आहे विरह चुकलं चुकलं तर माफ करा थोडासा प्रयत्न करतोय नवीन नवीन कविता

read more
mute video

Komal Pardeshi

बाळ कितीही रडत असेल भयंकर पोट दुखत असेल तरीही लगेच थांबेल ! pote Dukhi gharguti upay #Videos

read more
mute video

Komal Pardeshi

बाळ कितीही रडत असेल भयंकर पोट दुखत असेल तरीही लगेच थांबेल ! pote Dukhi gharguti upay #Videos

read more
mute video

prabhakar nachare

आई नाव पुरेस आहे #कविता

read more
mute video

Krishna Rathod

राहा अशीच बोम्बलत
 मला नही राहायचंय तुझ्या सोबत 

तुला वाटतंय तुझ्याशिवाय 
माझ्यावर प्रेम करणारं कुणीच नही
पण एक आहे जि स्वतपेक्षा हि 
जास्त प्रेम करते माझ्यावर 

स्वतः उपाशी राहून 
मला खाऊ घालणारी  

तिच्या बद्दल तुला काय सांगू
 ती नसती तर मी नसतो तुझ्यासोबत कधीच
जो मी तुझा खर्च पुरवतो
 तेहि फक्त तिच्यामुळे 

ती म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण आहे 
आणि ती म्हणजे माझी आई आहे my mom #mother #आई #माझंपहील्रप्रेममाझी आई आहे

Abhishek V. Tundurwar

कशी आहे गं तू आई? #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile