Find the Latest Status about माझ्याकडे आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्याकडे आहे.
sandy
😊सकारात्मक_विचार😊 एका स्त्री ची एक सवय होती की ती रोज झोपण्या अगोदर आपले दिवभराचा आनंद एका वहीत लिहीत असे .... एका रात्री तिने लिहलेले की.
yogesh atmaram ambawale
#सिनेवेडा_मी.. मोठे लेख लवकर कुणी वाचत नाही.. म्हणून मोठे लेख लिहायला थोडा कंटाळा येतो.. आता हाच जो लेख तुम्ही वाचणार आहात,खुप दिवस झाले लिहिलं म्हणतो पण कंटाळा करायचो.. शेवटी आज लिहिलंच पण अर्धवट.. (Caption मध्ये वाचावे) #सिनेमा #सिनेवेडा #सिनेमाप्रेमी #जुन्याआठवणी #yqmarathi #सिनेरसिक #सिनेमाकाभूत सिनेमा नाव ज्याला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणे खूपच कठीण त्
yogesh atmaram ambawale
तसे पाहता, शब्दांचा खजिना आहे माझ्याकडे, पण का कुणास ठाऊक, सर्व शब्द हरवतात पाहता तुझ्याडे. शब्द हरवतात #collabratingwithyourquoteandmine #शब्दांचाखजिना #तुलाभेटुन #yqtaai #अबोलभावना #मराठीकविता #मराठीलेखणी #माझेहरवलेलेशब्द तसे पा
अल्पेश सोलकर
एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....! एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!
vivek patil
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये. - विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown