Nojoto: Largest Storytelling Platform

New गेले ते दिन गेले lyrics Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गेले ते दिन गेले lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गेले ते दिन गेले lyrics.

Related Stories

    LatestPopularVideo

Rahul Sontakke

आपले ते गेले !जीवन संपून गेले

read more
आपले ते गेले !जीवन संपून गेले 




ये वेड्या फुला जगतोस कसा? 
अजुनी आहे छाया त्याची 
म्हणुनी पडते सावली तुझी 
मावळला तो सूर्य प्रकाश का हवा आता तुला? 
जल्म देउनी जगवूनि तो गेला 
रडतोस का आता तो मावळुनी गेला 
फूल झालास आता सुकलास कसा? आहे तुझ्यावर त्याची छाया 
कर तू सगळ्यावर माया 
गेंद टाकला मैदानात 
पण खेचून घेतले त्याला आकाश 
वाट पाहतोय प्लेयर पण घोषित केला हम्पायर 
हरवून गेला तो गेंध रडतोस का आता? 
तो मावळुनी गेला मावळुनी गेला 

R. sontakke आपले ते गेले !जीवन संपून गेले

Rahul Sontakke

आपले ते गेले !जीवन संपून गेले

read more
आपले ते गेले !जीवन संपून गेले 




ये वेड्या फुला जगतोस कसा? 
अजुनी आहे छाया त्याची 
म्हणुनी पडते सावली तुझी 
मावळला तो सूर्य प्रकाश का हवा आता तुला? 
जल्म देउनी जगवूनि तो गेला 
रडतोस का आता तो मावळुनी गेला 
फूल झालास आता सुकलास कसा? आहे तुझ्यावर त्याची छाया 
कर तू सगळ्यावर माया 
गेंद टाकला मैदानात 
पण खेचून घेतले त्याला आकाश 
वाट पाहतोय प्लेयर पण घोषित केला हम्पायर 
हरवून गेला तो गेंध रडतोस का आता? 
तो मावळुनी गेला मावळुनी गेला 

R. sontakke आपले ते गेले !जीवन संपून गेले

Rahul Sontakke

आपले ते गेले !जीवन संपून गेले

read more
आपले ते गेले !जीवन संपून गेले 




ये वेड्या फुला जगतोस कसा? 
अजुनी आहे छाया त्याची 
म्हणुनी पडते सावली तुझी 
मावळला तो सूर्य प्रकाश का हवा आता तुला? 
जल्म देउनी जगवूनि तो गेला 
रडतोस का आता तो मावळुनी गेला 
फूल झालास आता सुकलास कसा? आहे तुझ्यावर त्याची छाया 
कर तू सगळ्यावर माया 
गेंद टाकला मैदानात 
पण खेचून घेतले त्याला आकाश 
वाट पाहतोय प्लेयर पण घोषित केला हम्पायर 
हरवून गेला तो गेंध रडतोस का आता? 
तो मावळुनी गेला मावळुनी गेला 

R. sontakke आपले ते गेले !जीवन संपून गेले

Rajesh Rathod

कुठे गेले ते दिवस #जीवनअनुभव

read more

Nutan Shinde

सुचले ते उतरत गेले

read more
आज आटविनार्या दुधाने शिकवले....
स्वतः ची image बनवतांना 
आयुष्याचे चटके खावेच लागतात
निखारत्या आगीवर दुधालाही पोळावेच लागले
लाखो संकटे पेलून सुद्धा
जगाला गोडवाच द्यावा लागला 
सतत प्रयत्नाने , विश्वासाने लढत 
दुधाच्या माव्याप्रमाने आनंदाचे आनंदाचे डोहाळे लागले


                                   @ नुतन शिंदे सुचले ते उतरत गेले

Devanand Jadhav

जे सांगायचे ते राहून गेले... #मराठीप्रेम

read more
झाले अबोल शब्द 
तुझिया ओठातले 
ना बोलले तरीही 
सडा शिंपीत गेले 

शिंपल्या सड्यातच
मन भिजून गेले 
जे तुला सांगायचे 
तेच राहून गेले 

•देवानंद जाधव•
jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav जे सांगायचे ते राहून गेले...

Ramchandra Howal

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी #मराठीप्रेम

read more

वर्षा सचिन

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

read more

Amit Rawool

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...😉

read more
👶👶बालपण👶👶

  धन्य ते बालपण 
तेव्हा नव्हते शहाणपण
  बोबडे बोल होते
 व होते अजाणपन
      
        लहानपणी खेळ रंगायचा
       विटी,दांडू आणि लंगडीचा
       आयुष्यातला तो क्षण होता
       सुखाचा आणि फक्त सुखाचा

मित्रांसोबतची मस्ती
कुस्ती पर्यंत ही आली
तेव्हाच्या अजाणपणातही
समजूतदारीची जाणीव आली

      होते सगळे नवखे बालपणी
   तरी जग जिंकण्याची स्वप्न होती
      आयुष्याच्या वाटेवरती 
   सुख,दुःखाची चाहूल होती....
       

            अमित भिकाजी राऊळ. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...😉

dinesh Rajiram gajbhiye

राहून गेले

read more
नेमके जे सांगायचे तेच राहून गेले
 लपविलेले मजकूर ते वाचून गेले

 आसवांना मी न दाखविले कधीही
घरटे भावनांचे आज का वाहून गेले

संकटात साथ सोडली न मी कधीही
जात आपली जातांना दाखवून गेले

जीवलग होतो त्यांचा मी  एकेकाळी
ऐवढ्यावरचं कसेकाय ते मातून गेले






बरं मातून गेले राहून गेले
loader
Home
Explore
Events
Notification
Profile