Find the Latest Status about पहिल प्रेम शायरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिल प्रेम शायरी.
Raj Gaikwad
तू मोजूही शकणार नाहीस एवढं प्रेम करतो मी तुझ्यावर.... माझं पहिल प्रेम...
Santosh murkhe
माझ्या आयुष्याची सुरुवातही तुच आणि माझा शेवटही तुच… जो बोलेल प्रेमाचा शब्दनशब्द तो आवाजही तुच… जिच्यावर केल होत कधी मनापासुन प्रेम मी… आजही माझ्या स्वप्नातली ती परीही तुच.. संतोष.. ©Santosh murkhe जय गोवारी माझं पहिल प्रेंम
Kiran Sabale
कधी पण कोणावर विश्वास ठेऊ नका,,,त्याचा स्वभाव बघून च पुढला पाऊल टाका ©Kiran Sabale पहिल स्वभाव बघा