Nojoto: Largest Storytelling Platform

New ऑनलाईन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऑनलाईन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऑनलाईन.

    PopularLatestVideo

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

ऑनलाईन #poem

read more
mute video

somnath gawade

हल्ली ऑफलाइन समाजसेवा
  करणाऱ्यांना ऑनलाईन 
 सर्टिफिकेट देण्याचा
सुळसुळाट  सुरू झालाय.
           😂🤣
 #ऑनलाईन

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे ऑनलाईन प्रेम... #ऑनलाईनप्रेम हा विषय Mukta Gadage यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ऑनलाईन प्रेमाचं काही खरं नसतं
दिसतं जे काही ते सर्व फसवं असतं. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
ऑनलाईन प्रेम...
#ऑनलाईनप्रेम
हा विषय 
Mukta Gadage यांचा आहे.
#collab #yqtaai

somnath gawade

   Online च्या 
जमान्यात Offline
  वाल्यांना Line
मिळण्याची शक्यता
    कमी असते. #ऑनलाईन

niranjan wamanacharya

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ऑनलाईन जग... #ऑनलाईनजग चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine #niwa

read more
इतकं की...
खरं जगणं "ऑफ लाईन" आहे 
हेच विसरलेलं... शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
ऑनलाईन जग...

#ऑनलाईनजग

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

skumar

ऑनलाईन लव #Love

read more
mute video

Naveen 🥰

तुम्हें ऑनलाईन देख कर  इसलिए खुश हो जाते हैं हम


क्यूंकि दिल को तसल्ली मिल जाती है कि तुम सलामत हो #ऑनलाईन
#जान
#Light

kishori jha

#ऑनलाईन राइटिंग जॉबSadmusic #Knowledge

read more
mute video

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे ऑनलाईन प्रेम... #ऑनलाईनप्रेम हा विषय Mukta Gadage यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ऑनलाईनच्या जमान्यात
झालं प्रेम बी ऑनलाईन।

तिचा नेट रिचार्ज संपला
ती गेली ना ऑफलाईन।
😁😁😁😁😁😁 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
ऑनलाईन प्रेम...
#ऑनलाईनप्रेम
हा विषय 
Mukta Gadage यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ऑनलाईन शाळा... #ऑनलाईनशाळा हा विषय Shital Kotame यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab y #YourQuoteAndMine #yqtaai

read more
छान चाललीय ऑनलाईन शाळा,
जोडीला ना खडू ना फळा,
मुलांना मोबाईल वापराला बहाणा बरा.
सतत हातात मोबाईल पाहून प्रश्न पडतोय खरा,
परवानगी जरूर दिलीय मोबाईल वापराला,
पण अभ्यास कितपत करतात खरा. शुभ प्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
ऑनलाईन शाळा...
#ऑनलाईनशाळा
हा विषय Shital Kotame यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #y
loader
Home
Explore
Events
Notification
Profile