Nojoto: Largest Storytelling Platform

New घड्याळ भेटतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घड्याळ भेटतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घड्याळ भेटतात.

    PopularLatestVideo

Amar01

# घड्याळ

read more
*घड्याळ ठीक करणारे मिळतात, पण आपली वेळ आपल्यालाच ठीक करावी लागते*. # घड्याळ

Vrishali G

#Time घड्याळ

read more
घड्याळ धावते आहे पुढे
 तुझ्या भेटीची वेळ मात्र याचे काटे 
उशिरा दाखवतात

याच्या टिक टिकीत
आपल्या सहवासाचे क्षण फारच चुटकी सरशी संपतात #Time घड्याळ

kishor

तीच माणसं भेटतात...! nojoto

read more
बस आज शनिवार आहे उद्या रविवार आहे परत परवा सोमवार आहे. परत तेच काम,तीच वेळ, तीच कंपनी, तेच टार्गेट आणि महत्वाचं म्हणजे तेच, ट्रॅफिक, तीच एकाच चेहऱ्याची माणसं, मनात विचार
 हजारो पण चेहऱ्यावर एकच भाव...! तीच माणसं भेटतात...!
#nojoto

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों कसे आहात? लिहीताय ना? मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन. घड्याळ्याचे काटे... #घड्याळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
आयुष्य म्हणजे घड्याळ आहे
तर सुख-दुःख घड्याळाचे काटे आहेत,
जसे सुख दुःख येत जात राहते
तसेच घड्याळाची वेळही येत जात राहते.
घड्याळ थांबले की काटे ही थांबतात
तसेच आयुष्य थांबले की सुख-दुःख चे चक्रे ही थांबतात. सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
लिहीताय ना?
मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन.
घड्याळ्याचे काटे...
#घड्याळ 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों कसे आहात? लिहीताय ना? मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन. घड्याळ्याचे काटे... #घड्याळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
आपले नाते कसे
तर घडाळ्याचे काटे जसे.
एकत्र येतात पुन्हा वेगळे होतात
तासाभरात पुन्हा एकत्र येतात.
थोडे मागे पुढे जरी जातात
तरी पुन्हा संगतीच राहतात.
 सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
लिहीताय ना?
मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन.
घड्याळ्याचे काटे...
#घड्याळ 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

Prerana Jalgaonkar

दिवसभरात बऱ्याच व्यक्ती भेटतात. त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चा, वरवरचं बोलणं त्यावरून सुचलेलं... yqtaai marathiquotes marathikavita yqdia

read more
आठवतं का तुम्हाला ? विशेष करून नोकियाच्या फोनमध्ये सापाचा गेम असायचा.आजही हा गेम सर्रास पहायला मिळतो.
त्या गेममधला साप त्याच्या रस्त्यात जे जे खाद्य मिळायचं ते ते खाद्य खाऊन मोठा व्हायचा.स्वतःच्या कोषात अडकला रे अडकला की तो मरून आपला "गेम ओव्हर".सापाला अडथळा आला तरी आपला "गेम ओव्हर".
      आपण आपलं आयुष्य या सापासारखं जगत नाहीये ना हे पहायला हवं.येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं बोलणं जर मनाला लावून घेतलं तर हळूहळू आपण आपल्याच कोषात अडकून  आनंदी आयुष्याच्या मार्गावर कुठल्या अडथळ्यांची निर्मिती करत नाहीये ना याची पडताळणी करायला हवी.नाहीतर आपल्या आनंदी आयुष्याचा "गेम ओव्हर" व्हायला वेळ लागत नाही...
--प्रेरणा दिवसभरात बऱ्याच व्यक्ती भेटतात. त्यांच्यासोबत होणाऱ्या चर्चा, वरवरचं बोलणं त्यावरून सुचलेलं...

#yqtaai #marathiquotes #marathikavita #yqdia

sandy

#खरा_शिक्षक_आणि_सच्चा_विद्यार्थी_नातं_कसे_असावे..! "सर, ओळखलंत मला? मी विश्वास,तुमचा विद्यार्थी, ४० वर्षांपूर्वीचा." "नाही रे, नीट दिसत नाह #story #nojotophoto

read more
 #खरा_शिक्षक_आणि_सच्चा_विद्यार्थी_नातं_कसे_असावे..!

"सर, ओळखलंत मला? मी विश्वास,तुमचा विद्यार्थी, ४० वर्षांपूर्वीचा."
"नाही रे, नीट दिसत नाह

अल्पेश सोलकर

तुझा लिहिण्याचा काही नेम नाही आज ' ही ' तर उद्या ' ती ' .. चारोळीत तुझ्या... एकदा सांग तरी...रोज किती मुली भेटतात तुला.. चारोळीत तुझ्या... © #marathi #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
तुझा लिहिण्याचा काही नेम नाही
आज ' ही ' तर उद्या ' ती ' .. चारोळीत तुझ्या...
एकदा सांग तरी...रोज किती मुली
भेटतात तुला.. चारोळीत तुझ्या... तुझा लिहिण्याचा काही नेम नाही
आज ' ही ' तर उद्या ' ती ' .. चारोळीत तुझ्या...
एकदा सांग तरी...रोज किती मुली
भेटतात तुला.. चारोळीत तुझ्या...
©

RJ कैलास नाईक

#मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर भावनांचे बाजार आता मांडायचे

read more
मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही
बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही

प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर
भावनांचे बाजार आता मांडायचे नाही

स्वार्थी जगात अपेक्षांनी बरबटलेली नाती
कुणासाठी कधीच अश्रू गाळायचे नाही

एकटाच आलो जायचे मला एकटे पैलतीरी
प्रवासाला अर्ध्यावरच मला सोडायचे नाही

भेटतात रोज नवनवे चेहरे राज लपवत 
कधीच मला आता प्रेमात पडायचे नाही
           RJ कैलास #मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही
बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही

प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर
भावनांचे बाजार आता मांडायचे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile