Find the Latest Status about प्रकाशाचे अपस्करण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रकाशाचे अपस्करण.
vinayak mane
का तिथेही लोक ते नव्हते सुखी कय स्वर्गाची उरे मग लायकी हृदयात नाही शोधला तुजला कधी मंदिरावर फक्त त्यांची मालकी - विनायक माने दुत प्रकाशाचे
yogesh atmaram ambawale
का असे वाटते मला,अंधारलेल्या जगी माझ्या, लेखणीच्या प्रकाशाचा एक कवडसा आला. त्याच प्रकाशाचे दिशेने वाटचाल करीत,YQ चा मंच गाठला. का असे वाटते मला, शक्य नव्हते कधी मी लिहिणे,तरी एक प्रयत्न केला. तुमची सोबत म्हणूनच इथं पर्यंतचा प्रवास झाला. का असे वाटते मला, अशीच सोबत तुमची नेहमीच मला लाभावी, तुमच्या मुळेच मला ही लेखनाची आवड असावी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का असं वाटते मला.. #काअसंवाटतेमला हा विषय Swati kannake यांचा आहे. चला तर मग लिहुया.