Find the Latest Status about शाळेतून घरी येताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शाळेतून घरी येताना.
Durga Deshmukh
गजानन आले घरी* श्रावणात चतुर्थीला गजानन आले घरी विद्या बुद्धीची देवता प्रगटली माझ्या दारी ||१|| देवा गणपती देवा कशी येईना रे कीव पाड पाऊस शिवारी फासावर चढे जीव ||२|| मोठे तुझे लंबोदर सामावल्या चुका किती दाखवुन एक मार्ग पेटतील क्रांती ज्योती ||३|| तुझ्या नावाचा जागर करतात तुझी भक्ती बुद्धी मिळु दे सर्वाना दाखवुन तुझी शक्ती ||४|| दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh गजानन आले घरी
गजानन आले घरी #मराठीकविता
read moreyogesh atmaram ambawale
जन्माला येताना शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतोय पण काही जमेना मूल जन्माला येताना चा आईचा आनंद नि मनातील भावना. #जन्माला#येताना#yqtai#yourquatemarathi#आई##भावना#yourquate
Telang Ashok
गणपती आला घेऊन पाऊस बळीराजाची हो भिटली हाउस अशोक तेलंग 9665556510 आले बाप्पा माझ्या घरी
आले बाप्पा माझ्या घरी #Shayari
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
नाही शब्दानं मन तुझ तुझ्याच मनाला दाटतंय .. आपल सगळं काही असून परक्या सारखं भासतंय.. नको जाऊ म्हणल्यावर मनाला वाईट वाटतंय.. अघटीत घडून गेल्यावर सगळं काही पटतंय.. सुसाट गाडी पळवताना हवेत असल्या सारखं भासतंय पण बाळा कुणीतरी मनापासून तुमची वाट बघतंय.. प्रेमाच्या धुंदीत जगताना साऱ्या जगाचं प्रेम दिसतंय.. दगा कुणी दिला की आईबापाचं प्रेम आठवतंय. आईबापाचं प्रेम आठवतंय.. ©गोरक्ष अशोक उंबरकर कुणीतरी तुमची घरी वाट बघतय
कुणीतरी तुमची घरी वाट बघतय #मराठीकविता
read moreDhiraj Mali
आई व बाळ यांना जोडून ठेवते ती नाळ, पण पुढे आपलं अस्तित्व गमावुनही घट्ट राहते ती नाळ, तरीही त्या अप्रत्यक्ष नाळेचा आधार मात्र बापच असतो ! सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे जन्माला येताना... #जन्माला #येताना #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMi
सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे जन्माला येताना... #जन्माला #येताना #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. YourQuoteAndMi #YourQuoteAndMine
read moreअल्पेश सोलकर
नको पाहुणा समजू मला तुझ्या घरी.. विनाकामाच्या कितीतरी फेऱ्या मारल्या आहेत तुझ्या घरी नको पाहुणा समजू मला तुझ्या घरी.. विनाकामाच्या कितीतरी फेऱ्या मारल्या आहेत तुझ्या घरी © अल्पेश सोलकर
नको पाहुणा समजू मला तुझ्या घरी.. विनाकामाच्या कितीतरी फेऱ्या मारल्या आहेत तुझ्या घरी © अल्पेश सोलकर
read more