Find the Latest Status about gayathri gazal mp3 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, gayathri gazal mp3.
sk
sk
sk
#Dil__ki__Aawaz #dhukh #yad #Sadmusic Anshu writer LX Sakibul Ladi Mp3 Akshit Jaraware Ramsurash Surash #विचार
read moreSam
मैं तो ग़ज़ल सुना के अकेला खड़ा रहा सब अपने अपने चाहने वालों में खो गए ©Sam #,Gazal
#,Gazal #Shayari
read moreउमा जोशी
writing quotes in hindi तीर त्याच्या काळजाच्या पार झाला अन् पुन्हा तो बाळ श्रावण ठार झाला वाहण्याला त्यास ओझे साथ केली त्याचयोगे आज श्रमसंस्कार झाला वाजले पायातले पैंजण तिच्या अन् काळजामध्ये कसा झंकार झाला प्रेम त्याचे तर दिखाव्याचेच होते गवगवा त्याचा इथे पण फार झाला ठेवला विश्वास होता मी तुझ्यावर का तुझ्या हातून मोठा वार झाला तो असा सोडून गेल्यावर तिचा का त्या क्षणाला पोरका संसार झाला झेलले आयुष्यभर मी दुःख सारे आज खांद्यांना सुखाचा भार झाला --- ०४/०६/२०२४ ©उमा जोशी #gazal