Nojoto: Largest Storytelling Platform

New शोभे घटनेचा पदर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शोभे घटनेचा पदर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोभे घटनेचा पदर.

Stories related to शोभे घटनेचा पदर

    LatestPopularVideo

Vaibhav Maid

निषेध मणिपूर घटनेचा #मराठीकविता

read more
चित्रफिती त्या बोलू लागल्या 
मग मशाली पेटू लागल्या,
घडताना अपराध अघोरी
का नाही घडले बंड..?
विवस्त्र करूनी त्या मातांना 
कशी काढली‌ धिंड?

धार गेल्या कायद्यांनी 
लढावे कुठवर न्यायासाठी,
ठेचूनी मारा चौकात त्यांना 
बांधूनी घाला साखळदंड..
विवस्त्र करूनी त्या मातांना 
कशी काढली‌ धिंड?

..✍️ वैभवकुमार (अनुभव)
२५ जुलै २०२३

©Vaibhav Maid निषेध मणिपूर घटनेचा

अश्रु माझे सोबती

बहिण शोभे भावाला

read more

vishnu thore

रानाचा डोळा देह आईंना पदर राहिना डोई वयपालखी वाहून नेण्या दिवस झाला भोई.... -विष्णू #nojotophoto

read more
 रानाचा डोळा
देह आईंना
पदर राहिना डोई
वयपालखी 
वाहून नेण्या
दिवस झाला भोई....
-विष्णू

Devanand Jadhav

चारोळी २१/६... दाट धुक्यात गडप झाली सारी वनराई सूर्यकिरण स्पर्शता जशी शोभे वरमाई   #मराठीकविता

read more
चारोळी २१/६... 

दाट धुक्यात गडप 
झाली सारी वनराई 
सूर्यकिरण स्पर्शता
जशी शोभे वरमाई 

  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137

©Devanand Jadhav चारोळी २१/६... 

दाट धुक्यात गडप 
झाली सारी वनराई 
सूर्यकिरण स्पर्शता
जशी शोभे वरमाई 

 

vishnu thore

तुरीची शेंग फुटलं बिंग रानात दर्वळ.. उन्हाचा पदर झाकून उदर लाजते हिर्वळ.. कुणाचं काही #nojotophoto

read more
 तुरीची शेंग
फुटलं बिंग
रानात दर्वळ..
उन्हाचा पदर
झाकून उदर
लाजते हिर्वळ..

कुणाचं काही

vishnu thore

पाश वल आटली देहात दंश मनाचा खुरटा जीव मुठीत घेऊन होतो अंधार चोरटा कुण्या चाभऱ्या सांजेला

read more
..................

©vishnu thore पाश

वल आटली देहात
दंश मनाचा खुरटा
जीव मुठीत घेऊन
होतो अंधार चोरटा

कुण्या चाभऱ्या सांजेला

सतीश देशपाडे

तव भाळी विराजतो तो चंद्र नभात दिसला मी क्षणभर बघतो त्याला तो चेहरा तुझाच भासला लाली तव गालाची थोडी विस्कटलेली अन् जणू पदर तुझाच तो निळ्यास #nojotophoto

read more
 तव भाळी विराजतो
तो चंद्र नभात दिसला
मी क्षणभर बघतो त्याला तो चेहरा तुझाच भासला
लाली तव गालाची 
थोडी विस्कटलेली 
अन् जणू पदर तुझाच तो
निळ्यास

_suruchi_

चाफ्या ची उधळंण नभी शोभे केशर सडा त्या वरी नभ सागरी, लहर मखमली विहारे तेजा चे गलबत त्यावरी विहंगांचे सुमधुर सुस्वर गुंजन पुलकित हर्षित बहुत

read more
चाफ्या ची उधळंण नभी
शोभे केशर सडा त्या वरी
नभ सागरी, लहर मखमली
विहारे तेजा चे गलबत त्यावरी

विहंगांचे सुमधुर सुस्वर गुंजन
पुलकित हर्षित बहुत गुणीजन
सोहळा मनोवांछित हा पाहोन
उधळी सुगंध, सुमन कांचन

आली अलगद पहाट
पहा सृष्टीचा उल्हास
देखावा टिपावा खास
मनः पटला वरती

 चाफ्या ची उधळंण नभी
शोभे केशर सडा त्या वरी
नभ सागरी, लहर मखमली
विहारे तेजा चे गलबत त्यावरी

विहंगांचे सुमधुर सुस्वर गुंजन
पुलकित हर्षित बहुत

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे निरोप.. #निरोप1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
निरोप वेळेवर आल्याचा,निरोप कुठेतरी गेल्याचा.
निरोप योग्य ठिकाणी पोहोचल्याचा,निरोप कुठेतरी थांबल्याचा.
निरोप होकाराचा निरोप नकाराचा.
निरोप शेवटच्या क्षणाचा,निरोप पहिल्या प्रेमाचा.
निरोप आनंदी क्षणांचा निरोप दुःखद घटनेचा. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निरोप..
#निरोप1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या.

sandy

बालपण खरच छान असतं सारं जग कसं मोकळं रान असतं त्या चिमुकल्या पंखांना आभाळ देखील लहान असतं बालपण खरच छान असतं .. आईचं धरलेलं बोट जगाचं एक एक #story #nojotophoto

read more
 बालपण खरच छान असतं
सारं जग कसं मोकळं रान असतं
त्या चिमुकल्या पंखांना
आभाळ देखील लहान असतं
बालपण खरच छान असतं ..
आईचं धरलेलं बोट
जगाचं एक एक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile