Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेम वादळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेम वादळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेम वादळ.

    PopularLatestVideo

Rutik Adgokar

🌷प्रेम वादळ🌷

read more
🌷कुछ तो बात 
    होगी मोहब्बत में 
   वरना..!!
    16 हजार राणीयो 
     का राजा एक राधा के 
         लिये क्यों रोता...🌷 🌷प्रेम वादळ🌷

Rajnikant Bedage

नवे डाव सारे अंधाराने पेरले होते, मी वाट उजलण्यासाठी हृदय जाळले होते, किनाऱ्यावर होता धोका म्हणूनी, नौकेला वादळात लोटले होते ! #मराठी #Nojoto #वादळ #प्रेम

Vin's Bansode

वादळ वाट अचूक होती

प्रश्न सारे चूक होती

बेभान सैर होती

मन कवडी स्तब्ध बोल होती. #वादळ

सतीश देशपाडे

वादळ.....

read more
mute video

shubham Balbudhe

#भगवा वादळ#

read more
भगवा वादळ #

पावणखिन्डीत बाजी प्रभु नी जर बाजी मारली नसती!!
तर स्वराज्याची बाजी(शिवचरित्र)सगळया जगाला कळलीच नसती!! #भगवा वादळ#

Shama patil sanghvi

#गुलाबी वादळ #poem

read more
शांत सागरात पाणी खळखळत होतं 
हवेच्या हलक्याश्या झोतात हेलकावत होतं 

संथ चालीत प्रणयी निसर्गाची छोटा होती
निर्विकार झुल्यात भावनांची साथ होती

 अचानक एक गुलाबी वादळ दुरुन येताना दिसलं 
वाटलं माझ्या लाटांना हे छेडेल 

माझ्या तन मनात स्पर्श करून सहचालीत मीसळवेल
झालंही तसंच 

मलाही गुलाबी वादळात वीरावं लागलं 
शांत लाटांना फेसाळावं लागलं 
गुलाबी पवना सोबत चालावं लागलं 
आणि किनाऱ्याचे चुंबन घ्यावं लागलं... #गुलाबी वादळ

Dipak Hiremath

तारुण्याचं वादळ

read more
mute video

Rashmi Hule

सळसळ पानांची.. हवेच्या तोर्याची
झाकोळला सुर्य.. गर्दी काळ्या नभांची
बोचरी शांतता... चाहूल तुफानाची...
कातरवेळी मना छळते... वेदना विरहाची..  #चाहूल #वादळ

shubham Balbudhe

भगवा वादळ

read more
शिवबा.... 
स्वराज्यासाटी  मावड्यांनी रक्त या मातीत सडकला !!
आई भवानी च्या क्रुपेने भगवा महाराष्ट्रात फ़डकला !! भगवा वादळ

कृष्णा

#वादळ....✍️ #thought

read more
सतत शांत वाटणारे
मनात कधी कधी 
वादळ निर्माण करून जातात
मुळासकट उपटल्या गेलेली 
वृक्ष पाहिलीत मी...

©Krishna #वादळ....✍️
loader
Home
Explore
Events
Notification
Profile