Nojoto: Largest Storytelling Platform

New कोणाचे प्रकार किती व कोणते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोणाचे प्रकार किती व कोणते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोणाचे प्रकार किती व कोणते.

Related Stories

    PopularLatestVideo

sandy

आयुष्य पण हे...एक रांगोळीच आहे. ती किती ठिपक्यांची...काढायची हे नियतीच्या हातात असले तरी...तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या...हातात #Quote #nojotophoto

read more
 आयुष्य पण हे...एक रांगोळीच आहे.
ती किती ठिपक्यांची...काढायची हे नियतीच्या
हातात असले तरी...तिच्यात कोणते व कसे
रंग भरायचे हे आपल्या...हातात

रोहित साव

आठवण नाही येत मला कोणाचे

read more
आता मला कधीचं कोणाची
आठवण येत नाही.
सोडलंय मी त्याला,
आणि त्याची काळजी घेणं
फक्त काम असेल की आपली
आठवणं येते.
नाही तर कधीचं नाही. आठवण नाही येत मला कोणाचे

dinesh Rajiram gajbhiye

बहाणे किती

read more
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती
समजतात ते स्वतःला शहाणे किती

जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे
जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती

कशाला दोष देता  आरशास आता
नाहक कोठेही तुमचे सजणे किती

व्यवहार हा तुमचा न रुचला मजला
कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती

Dileep Bhope

mute video

Kailas Pune

जीवनात् आई वडील बाकी कोणी नसते कोणाचे #Flute

read more
mute video

i am Voiceofdehati

जिस प्रकार “निशा" में दिशा व दशा का पता नहीं चलता। उसी प्रकार #भूखे_व्यक्ति को #सत्कर्म व दुष्कर्म का पता नहीं चलता।। #yqdidi #yqsnatni # #MyThoughts #voice_of_village

read more
जिस प्रकार “निशा" में दिशा 
व दशा का पता नहीं चलता।
उसी प्रकार भूख लगने पर 
पाप या पुण्य का पता नहीं चलता।। जिस प्रकार “#निशा" में दिशा 
व दशा का पता नहीं चलता।
उसी प्रकार #भूखे_व्यक्ति को 
#सत्कर्म व दुष्कर्म का पता नहीं चलता।।
#yqdidi #yqsnatni #

Amrut Sonwane

जग हे सारे स्वार्थी रे..... कोणीच नाही इथे कोणाचे

read more
The world is all selfish
 and nobody here जग हे सारे स्वार्थी रे..... कोणीच नाही इथे कोणाचे

Chetan Gore

किती कठीण असतं..?? #poem

read more
mute video

Vanita Dhulgunde Markad

तू किती समर् #Life_experience

read more
mute video

kalyani Pawar.

खरं किती खोटं

read more
खोटं बोलावं की खरं
खोटं बोलणं हे मला पटतं नाही
अन् दरवेळी खरं बोलावं
तर या जगात आपण टिकणार नाही
हे ही तितकंच खरंय खरं किती खोटं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile