Find the Latest Status about 'मराठी उखाणे sms' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
तुझीच मी
निळ्या नभात चंद्राचा प्रकाश ........ रावांवर आहे माझा पूर्ण विश्वास😍 अस्सल मराठी उखाणे#firstquote #marathiquotes #lifequotes #love #husbandandwife
vishnu thore
उखाणे... -विष्णू थोरे होते मनात काही ते बोललो मुक्याने गंधाळले श्वास माझे केवढे धुक्याने आला कुठून वारा हा केशरी उन्हाचा न्हाऊन त्यात गेलो मी केवढे सुखाने मागावरी तुझ्या होते भले दिवाने केलीस बंद त्यांची तू रोजची दुकाने हातून हात तुझा सोडून मी निघालो पेचात पाडता हे तरीही का उखाणे उखाणे.....
Rushikant Adhav
मी माझे मन कोणाही बद्दल नेहमीच शुन्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो कारण समोरच्या व्यक्तीला मला नव्याने ओळखता भेटता यावे म्हणून आणि वजाबाकी बेरीज नेहमी विचारशक्ती ने होते मात्र ऋषी चे मन शुन्य आहे #Relationship #aim #मराठी #मराठीलेख #marathi #life #marathishabd #mimarathi #rushikantadhav #sms #street #Feelings #IamRushikant #truestory
Neeya Ansari
Hum to bewajh hi khush ho rahe the uske msg dhek kar zalim ne to hamare inbox ko fltu msg ka adda hi bna diya @neeya #sms