Nojoto: Largest Storytelling Platform

New मे महिन्यातील दुपार निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मे महिन्यातील दुपार निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मे महिन्यातील दुपार निबंध.

Stories related to मे महिन्यातील दुपार निबंध

    LatestPopularVideo

somnath gawade

शालेय जीवनात
"मी मुख्यमंत्री झालो तर"..
हा निबंध नसता तर
आज हा सत्तासंघर्ष
उद्भवलाच नसता. #निबंध

YOGESH SINGH

निबंध #कविता

read more

उमा जोशी

सगळेच गाती गाणी
पहाट अन् संध्येची
परि आवडे शांतता
मजला ती माध्यान्हीची
@गुज
©उमा जोशी #दुपार

Trupti

दुपार# #story

read more
दुपार! 
सकाळची लगबग संपवून,
घराबाहेर जाणार्‍यांना वेळेवर रवाना करुन,
 अर्ध पसरलेलं अर्ध आवरलेलं घर हुश्श करतं तेव्हा हलकेच सुरु होते ती दुपार!
पंख्यांचा  स्पीड वाढतो..
जागा सोडलेल्या काही वस्तू आपापल्या जागेवर जातात
काही आशाळभूतपणे बघत तशाच पडून असतात..
पहाटे उठलेल्या आजोबांच्पा डोळ्यांवर खुर्चीतच पेंग चढते..
इतरांच्या घाईत लुडबुड नको म्हणून अंमळ उशिराने आंघोळ केलेल्या
आजीच्या हातात जपमाळ येते..
सकाळी पूजा झालेलं देवघर अजूनही प्रसन्न असतं
..उदबत्ती, चंदन , तीर्थ, दूध यांचा संमिश्र सौम्य सुगंध तिथे भरुन राहतो.
आता पूजेसाठी सकाळी काढलेल्या वस्तुंची आवरासावर होते..
 पूजेच्यावेळी सांडलेलं पाणी, दूध पुसल्या जातं..देवाचीही दुपार होते..
आंबेमोहोराचा वास दरवळतो..
औषधाच्या गोळ्यांची पाकिट उघडली जातात..
यज्ञकर्म आटोपेपर्यंत दुपार बरीच निवांत होते..
ओल्या कपड्यांची रवानगी दोर्‍यांवर होते..
 शेजारणींचे दारातूनच  नेहमीचे बोलणे होते..  
आता दुपारचे पीक अवर्स असतात... 
यजमानीण बाईंच्या हातात वर्तमानपत्र आणि रिमोट दोन्ही पडतात..
ते दोन आणि निंदियारानी यांना बॅलन्स केले जाते..
‌ हळूहळू दुपारवर निद्रादेवीचा अंमल सुरू होतो तो अंमल उतरतो 
 तोवर..
उतरती उन्हे खिडकीतून आत येतात! दुपार#

उमा जोशी

थांबला जरा पाऊस
दुपार ऊन फुलले
सर्वदूर पानांवर
मोती दवांचे खुलले
@गुज
©उमा जोशी #दुपार

prakash punekar

शुभ दुपार #फ़िल्म

read more

prakash punekar

शुभ दुपार #शायरी

read more

prakash punekar

शुभ दुपार #पौराणिककथा

read more

prakash punekar

शुभ दुपार #कॉमेडी

read more

prakash punekar

शुभ दुपार #पौराणिककथा

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile