Find the Latest Status about राहिले गाने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहिले गाने.
Dileep Bhope
घे भिजून एकदाचे नको बाळगू क्षिती, आता पावसाळे तरी असे राहीले किती? ©Dileep Bhope #राहिले किती
#राहिले किती #मराठीकविता
read moreRoshan Sagar
प्रेम कुणावर करावं. तिच्या गाडीवर करावं की घालून येणाऱ्या पादत्राणे वर करावं.... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्याकडून मागितलेल्या पुस्तकावर करावं की तिने वाचले म्हणून मी वाचावं... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्या चष्म्यावर करावं की तिने घातलेल्या डोळ्यांच्या संवादावर कराव... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्या हसण्यावर करावं की आम्ही एकमेकांकडे पाहून हसावं म्हणून प्रेम करावं.... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम चहाच्या वेळेवर करावं की ती येते म्हणून मी चहा प्यावं.... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्या अभ्यासावर करावं की तिच्या हेवा वाटावं म्हणून मी अभ्यास करावं.... प्रेम कुणावर करावं!!! प्रेम तिच्या आसपासच्या गोष्टींवर झालं.. प्रेम तिच्यावर करायचं राहूनच गेलं.... ~ बाकी राहिले प्रेम
बाकी राहिले प्रेम
read moreDr.Dipali N. Rathod
आयुष्यभराच्या प्रवासात मी माझ्यापासून पळत राहीले, मला कधीच तु उतरवले नाही मोजक्या आकड्यातही मी मात्र कायम तु मला कळवळून घेशील मिठीत या आशेने तेवत राहीले!! मला वाटायचे कमी माझ्यात आहे म्हणुन मी तुझ्या एका नजरेच्या घावाने स्वत:ला लाजाळू सारखे मिटवत राहिले, वाट जरा नागमोडी वळणांची तुझ्या लिंग ओळखेने सुरू अन् लिंग गुणोत्तर कमी ; यांवर ठेपताना माणुसकीची ओळख होता होता माझ्या जिवनाचे गणित मात्र अपुर्णच राहिले!! ©Dr.Dipali N. Rathod जिवनाचे गणित अपुर्णच राहिले!!
जिवनाचे गणित अपुर्णच राहिले!!
read more