Find the Latest Status about वर्षाचा फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वर्षाचा फोटो.
Anisha Kiratkarve
White तूझ्या पायातील पैंजण नाव घेते माझ ग, तू असशील दूर माझ्यापासून पण मनी नाव तुझ ताज ग... रोज पडती स्वप्ने तुझी ,तूच स्वप्नात आज ग, एरवी असतो एकच शृंगार आज वेगळाच साज ग..... तुझ्यासाठी मी अजून आहे अजूनही असेल खास ग, पायाखालील माती माझ्या तुझ्यासाठी कुंकवाचा भास ग..... विरह तूझ्या निस्वार्थी प्रेमाचा आणि दुरावलेली आस ग, दुःखात गाळलेला प्रत्येक अश्रू अन् त्या अश्रूंची रास ग..... ©Anisha Kiratkarve #Sad_Status तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम
#Sad_Status तुझी माझी जोडी कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम
read moredhanashri kaje
White तू आयुष्याचा आधार आहेस तू हृदयाची हाक आहेस तुझ्यावर करतो अतोनात प्रेम मी त्या प्रेमाचा तू ध्यास आहेस ©dhanashri kaje #love_shayari मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या
#love_shayari मराठी प्रेम शायरी फोटो खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या
read moreSamadhan Navale
White तेरा ख्याल मेरे मन से ना जाए तो मैं क्या करु... तु ही बता तेरी याद बेहिसाब आ जाए तो मैं क्या करू.. हसरत ऐसी है,तुझे एक नजर सामने देख कर छु लूं... और किस्मत ये लम्हा ही ना लाए, तो मैं क्या करुं...?? ©Samadhan Navale #Sad_Status मराठी प्रेम शायरी फोटो
#Sad_Status मराठी प्रेम शायरी फोटो
read moreEshwari
New Year 2024-25 आपली माणसं आपली माणसं आपल्यावर जीवापाड प्रेम करतात,काळजी करतात, संकटात आपल्या सोबत कायम असतात,दुःखी झालो की धीर देतात, रागवलो की आपली समजजुत काढतात, कायम चांगले मार्गदर्शन करत असतात, जीवनात नवीन वाटा दाखवत असतात अशा माणसांशी "आपलं नातं" हे आरशासारखे पारदर्शक असायला हवं ना? मग आपल्या अशा सुंदर माणसांना जपा आणि सर्वात महत्वाचे त्यांच्याशी कधीच खोटे बोलू नका खोटे वागू नका... जर असं करत असाल तर 'ती' त्यांची नाही तुमची स्वतः ची फसवणूक असेल.... ईश्वरी ©Eshwari #वर्षाचा शेवटचा दिवस आणि सुंदर सल्ला...
#वर्षाचा शेवटचा दिवस आणि सुंदर सल्ला...
read moreIG @kavi_neetesh
Unsplash 🙏🏻🌞🌹 सुविचार🌹🌞🙏🏻 🚩🌞🪷🚩🌞🪷🚩🌞 भोजन बांटते हुए फोटो न लें।। हम निमित्त मात्र हैं, अन्नदाता नहीं।। ©IG @kavi_neetesh #leafbook नये अच्छे विचार आज शुभ विचार आज शुभ विचार अनमोल विचार स्वामी विवेकानंद के विचार 🙏🏻🌞🌹 #सुविचार🌹🌞🙏🏻 🚩🌞🪷🚩🌞🪷🚩🌞 भोजन बांटते हुए फोटो न
#leafbook नये अच्छे विचार आज शुभ विचार आज शुभ विचार अनमोल विचार स्वामी विवेकानंद के विचार 🙏🏻🌞🌹 सुविचार🌹🌞🙏🏻 🚩🌞🪷🚩🌞🪷🚩🌞 भोजन बांटते हुए फोटो न
read moreAnuradha T Gautam 6280
#फोटो फोटो में क्यों देखूं तुम्हें फोटो में क्यों देखूं तुम्हें क्योंकि मैंने उस फोटो को ही फाड़ दिया..🖊️ अनु_अंजुरी🤦🏻🙆🏻
read more