Find the Latest Status about छोटसं बाळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, छोटसं बाळ.
Dr. Sunil Haridas
जीवनात कोणात्याही वस्तुला कधी छोटं समजु नये. कारण वस्तु हि छोटी किंवा मोठी नसते तर प्रत्येक वस्तूंचे आपले महत्व असते. जर जीवनात आपणाला मोठं बनायचं असेल तर कोणालाही छोटं समजु नये. छोट्यांना बरोबर घेतले तरच आपण मोठं बनु शकता. जर छोट्यांचा तिरस्कार केला तर ते तुमच्या असफलतेचे कारण बनु शकतात. तसे या कोरोना व्हायरसचे ताजे उदा. आहे डोळ्यांनी दिसत नाही परंतु जगाला परेशान केले आहे. म्हणुनच सर्वांनी घरी बसुन त्याला हरवायचे आहे. कोरोना से डरोना कोरोनाको भगाना है डॉ.सुनिल हरिदास बीड छोटसं
Laxman Sapkale
जिवन जगत अस्तांना मज "भान" नसावे मला डोळ्यासमोर नाय "स्वप्न" जेव्हा कोणी नव्हतं मला ! दिवसाच्या आणि रातिच्या काळात माझ "जग" काळ होत ! संवेदना जास्त आणि पोटात इवलंस माज "बाळ" होत भयभित मन माझ आता काळजी करत बसत होत ! पोटातल्या जिवाला आठवत मन कासनी धरत होत कारण गरीब तुझी माय म्हणत डोळ्यात पाणी येत होत ! इवलंस माझ बाळ तरी हसत "खांदा" मला देत होत त्याला बघून काळ जग आता हसत फुलत होत ! गरीबी जगत दुःख आमच प्रेमात सरत होत लहान जिवाला पण माय शिवाय सगळ फिक होत ! डोळ्या समोर स्वप्न घेऊन बाळासाठी जगण होत मोठं झाल्यावर बाळ माझ भविष्य घडवणार होत ! ✒_लक्ष्मण सपकाळे @ भुसावळ बाळ माझ
मयुर लवटे
आई तु काही चूक नाही गं केली, मला माहिती आहे असेल तुझी मजबुरी म्हणून मला अशी शिक्षा दिली., यात तुझी चूक काही नसून मी घेतला होता तुझ्या पोटी जन्म ही माझीच चूक झाली... -मयुर लवटे मो. नं.9325701808 आर्वी, वर्धा महाराष्ट्र उकिरड्यावरचे बाळ #for #for
Santosh pawara
निसर्गाचा बाळ मी निसर्गाचे गीत गातो तोच मला जगवतो तोच मला जगवतो तोच ज्ञान देतो .......... सकाळ संध्या सोनेरी किरणे भिरभिरणारे पक्षी मिळून सारे एक साथ समुह गीत गातो .... डोंगर कपारीतून येती नद्या सुंदर वेली झाड़े फुल फळे देतात सारे गोड प्रेम गार गार वारा ...... रात्र झाली वाट बघे चंदोबा लुकलुकणारे तारे शाळा भरली शिकू लागलो जीवन गीत सारे ... - कवी, संतोष पावरा ढोल काव्यसंग्रहातून - निसर्गा बाळ ढोल काव्यसंग्रह कवी संतोष पावरा
Komal Pardeshi
Komal Pardeshi
Laxman Sapkale